5 मुखी रुद्राक्ष

रुद्राक्ष, भगवान शंकराचे अवतार

अस्सलपणाची खात्रीगणेशा स्पीक्सकडून दिली जात आहे

    • उद्देश

      नाव, प्रसिद्धी, मानसिक शांती, वाईट कर्माचा नाश करणारा

    • प्रतिक

      कालाग्निदेव आणि बृहस्पति

    • गणेशास्पीक्स हमी

      १००% प्रमाणित आणि अस्सल रुद्राक्ष

    • सानुकुलित सोल्युशन

      शुध्द, ऊर्जात्मक आणि तज्ञ ज्योतिषींद्वारा अभिमंत्रित

लगेच चौकशी करा

मी हे रुद्राक्ष तुमच्याकडून का ख़रेदी करु ?

  • रूद्राक्ष मणीची गुणवत्ता निश्चित करणे सामान्य माणसासाठी अशक्य आहे. तसेच, रूद्राक्षला अभिमंत्रित करण्याची आवश्यकता असते, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळतात.
  • प्रत्यक्ष रुद्राक्षांचे उपचारात्मक फायदे आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो कि जो रुद्राक्ष तुम्हाला मिळणार आहे तो चांगल्या गुणवत्तेचा असणार कि ज्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळतील
  • आम्ही आपल्या सर्व रुद्राक्ष गरजांसाठी वन-स्टॉप-शॉप आहोत. एका रुद्राक्ष मणीपासून ते स्फटिक माळेमध्ये किंवा पेंडन्ट स्वरूपामध्ये आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ.

आपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे?

  • आपली वैयक्तिक समस्या आणि त्याची तीव्रता आमच्या तज्ञ ज्योतिषांना आपल्यासाठी विशिष्ट प्रकारचे रूद्राक्ष किती उपयुक्त असेल हे सुचविण्यासाठी / पाहण्यास उपयुक्त ठरेल.
  • रुद्राक्ष मणीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनातील समस्यांवर मात करण्यास मदत करेल
  • ज्या क्षणी आपण आपल्या आयुष्यातील समस्या सकारात्मक मनःस्थितीने हाताळणे सुरू कराल, तेव्हा तुम्ही शांत आणि सुखी व्हाल. योग्य रुद्राक्ष घातल्याने आपण आपल्या उद्दीष्टांच्या जवळ पोहोचू शकाल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • रूद्राक्ष म्हणजे काय?

    रुद्राक्ष परंपरेने भगवान शंकराचेच एक अंग असल्याचे मानले जाते, परंतु ते जर शब्दशः अनुवादित केले तर, रुद्र = भगवान शंकर; अक्ष = डोळे / अश्रु, याचाच अर्थ शंकराचे अश्रु आहेत. रुद्राक्ष एक दुर्मिळ पवित्र मणी आहे (नैसर्गिकरित्या ते एक वनस्पती म्हणून वाढते, रुद्राक्ष मणी झाडांवर आढळतो), आणि तेच, पूर्वी म्हटल्याप्रमाणे, रुद्राक्ष भगवान शंकर दर्शविणारे म्हणूनच ज्ञात आहेत. वनस्पती विज्ञानामध्ये रूद्राक्षचे नाव एलेकोकारपस गणित्रस रॉक्सब आहे.

  • गेल्या तीन वर्षांपासून माझ्या प्रेम जीवनामध्ये अनंत अडचणी आलेल्या आहेत. रुद्राक्ष मणी माझ्यासाठी चांगली गोष्टी करु शकते का?

    आम्ही सुचवितो की आपण लाभ घेऊ शकता 'प्रेम संबंधित एक प्रश्न विचारा - विस्तृत सल्ला' या सेवेचा आणि आपल्या प्रेम जीवन विषयक अडचणी आम्हाला विस्ताराने सांगा. आमच्या ज्योतिषींना आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे आपली सद्यस्थितीचे निरीक्षण करू द्या आणि आपल्याला समस्येचे उत्तर आणि योग्य रुद्राक्ष पसंती कळवू द्या. आम्ही आमच्या ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करतो, म्हणून आपण आमच्यासह जे सर्व काही बोलणी करता त्याचा तपशील आमच्या बरोबर सुरक्षित राहील याची खात्री बाळगा.

  • रुद्राक्ष कसे काम करते?

    प्राचीन काळापासून विविध ग्रंथांमध्ये रुद्राक्षांचे परिणाम आणि फायदे नमूद करण्यात आलेले आहेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झाले आहे की रुद्राक्षांमध्ये जैव-चुंबकीय गुणधर्म आहेत, द्विध्रुपद निसर्ग जो सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात आणि ऊर्जा निमंत्रित देखील करतात. हीच ऊर्जा आपल्याला आपले व्यक्तिमत्व, दृष्टिकोन, करिष्मा, वर्ण आणि आत्मविश्वास यांचास्तर सुधारण्यात मदत करते. तसेच, ते आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणतात. दुसऱ्या शब्दांत, रुद्राक्षाचा आपली मानसिकता आणि मज्जासंस्था यांवर एक मोठा प्रभाव असू शकतो. म्हणून, रुद्राक्ष काम करतोच, परंतु हे कसे कार्य करते हि एक अपूर्व गोष्ट आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे.

  • रुद्राक्षला काही नकारात्मक प्रभाव असतो का?

    नाही, रूद्राक्ष कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण करीत नाही (आणि, त्यामुळे हानिकारक परिणाम होत नाहीत). प्रामुख्याने रुद्राक्ष मणी हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि अमर्याद ऊर्जा दर्शवते. तथापि, ग्रहांचा या पवित्र मणींवर परिणाम होतो. असे असले तरी, ग्रह ज्याप्रमाणे ग्रहरत्नांना प्रभावित करतात ते रुद्राक्षांना प्रभावित करू शकत नाहीत. कृपया नोंद घ्या की ग्रहरत्न हे संबंधित व विशिष्ट ग्रहांनुसार नियंत्रित आहेत. रूद्राक्ष मणींवर नकारात्मक प्रभाव नाही, तर ग्रहरत्न हे प्रतिकूलपणे प्रभावित होऊ शकतात, जर चुकीने सुचविले असेल तर. वेगवेगळ्या रूद्राक्ष स्वरूपाचे वेगवेगळे फायदे आहेत - म्हणून त्यांना एखाद्या समस्येची तीव्रता किंवा समस्येच्या प्रकाराप्रमाणे निर्धारित केले जाते.

Please Wait..
  • धार्मिक विधी सेवा
  • 3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण
आता खरेदी करा

100% सुरक्षित आणि संरक्षित


प्रशस्तिपत्रे
  • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
    अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो

मला मदत हवी आहे / गोंधळलाय

आपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू

पैसे भरण्याच्या पद्धती

सगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.

वेळेवर वितरण

आपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.

१००% समाधान
मिळण्याची खात्री

एकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा !