2 मुखी रुद्राक्ष

रुद्राक्ष, भगवान शंकराचे अवतार

अस्सलपणाची खात्रीगणेशा स्पीक्सकडून दिली जात आहे

  • उद्देश

   सुखी कुटुंब, नातेसंबंध, आणि विवाहासाठी योग्य जुळणी

  • प्रतिक

   भगवान शंकर व देवी पार्वती आणि चंद्र

  • गणेशास्पीक्स हमी

   १००% प्रमाणित आणि अस्सल रुद्राक्ष

  • सानुकुलित सोल्युशन

   शुध्द, उर्जात्मक आणि तज्ञ ज्योतिषींद्वारा अभिमंत्रित

लगेच चौकशी करा

मी हे रुद्राक्ष तुमच्याकडून का ख़रेदी करु ?

 • प्रत्यक्ष रुद्राक्षांचे उपचारात्मक आणि आध्यात्मिक फायदे आहेत, म्हणून आपण जास्तीत जास्त लाभ मिळविण्याकरिता एका प्रमाणित, अभूतपूर्व (उर्जित) रूद्राक्ष मिळवले पाहिजे. आम्ही तुम्हाला फक्त तेच देणार आहोत.
 • आपल्याला फक्त तेच रुद्राक्ष मिळतील जे तुमच्या सद्य परिस्थिती आणि तुम्हाला उपयुक्त असतील, विशेषतः रुद्राक्ष मिळ्वण्याआधी आपण आमच्या तज्ञ ज्योतिषींचा सल्ला घ्या.
 • आम्ही आपल्या सर्व रूद्राक्ष आवश्यकतांसाठी वन-स्टॉप-शॉप आहोत
 • आमची प्रीमियम, विक्री-पश्चात-सेवा आपल्याला आपल्या रुद्राक्ष मणीच्या वापराच्याबाबतीत शंका सोडवण्यास मदत करेल, जर असेल तर

आपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे?

 • आपली अडचणी आणि त्यांची तीव्रता आमच्या तज्ञ ज्योतिषांना आपल्यासाठी विशिष्ट प्रकारचे रूद्राक्ष किती उपयुक्त असेल हे सुचविण्यासाठी / पाहण्यास उपयुक्त ठरेल.
 • दोन मुखी रूद्राक्ष कसे वापरावे याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन, आपल्याला त्याचे अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम करेल.
 • आपण शांत, सुखी आणि अधिक सुज्ञ व्हाल. दोन मुखी रूद्राक्ष सकारात्मक विचारसरणीने आपल्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम करेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • रूद्राक्ष म्हणजे काय?

  रुद्राक्ष परंपरेने भगवान शंकराचेच एक अंग असल्याचे मानले जाते, परंतु ते जर शब्दशः अनुवादित केले तर, रुद्र = भगवान शंकर; अक्ष = डोळे / अश्रु, याचाच अर्थ शंकराचे अश्रु आहेत. रुद्राक्ष एक दुर्मिळ पवित्र मणी आहे (नैसर्गिकरित्या ते एक वनस्पती म्हणून वाढते, रुद्राक्ष मणी झाडांवर आढळतो), आणि तेच, पूर्वी म्हटल्याप्रमाणे, रुद्राक्ष भगवान शंकर दर्शविणारे म्हणूनच ज्ञात आहेत. वनस्पती विज्ञानामध्ये रूद्राक्षचे नाव एलेकोकारपस गणित्रस रॉक्सब आहे.

 • रूद्राक्ष मणी माझ्या सर्व समस्या सोडवतील का?

  रुद्राक्ष मणी ऊर्जेचा स्त्रोत आहे, म्हणूनच आपल्या समस्येवर मात करण्यासाठी आपणांस मानसिक आणि शारीरिक ताकद देतो. तथापि, आपण अधिक तपशीलांसाठी आमच्या तज्ञ ज्योतिषीशी चर्चा देखील करू शकता आणि आपल्यासाठी सर्वोत्तम उपचारात्मक उपाय काय असेल हे शोधून काढू शकता. आमचे तज्ञ ज्योतिषी तुम्हाला पर्यायी उपचारात्मक उपाय सुचवतील, जसे की यंत्र आणि ग्रहांचे रत्न, आपण आपल्या जीवनात शांती आणि एकोपा मिळवण्यासाठी त्या उपायांची मदत घेऊ शकता.

 • रुद्राक्ष कसे काम करते?

  प्राचीन काळापासून विविध ग्रंथांमध्ये रुद्राक्षांचे परिणाम आणि फायदे नमूद करण्यात आलेले आहेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झाले आहे की रुद्राक्षांमध्ये जैव-चुंबकीय गुणधर्म आहेत, द्विध्रुपद निसर्ग जो सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात आणि ऊर्जा निमंत्रित देखील करतात. हीच ऊर्जा आपल्याला आपले व्यक्तिमत्व, दृष्टिकोन, करिष्मा, वर्ण आणि आत्मविश्वास यांचास्तर सुधारण्यात मदत करते. तसेच, ते आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणतात. दुसऱ्या शब्दांत, रुद्राक्षाचा आपली मानसिकता आणि मज्जासंस्था यांवर एक मोठा प्रभाव असू शकतो. म्हणून, रुद्राक्ष काम करतोच, परंतु हे कसे कार्य करते हि एक अपूर्व गोष्ट आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे.

 • रुद्राक्षला काही नकारात्मक प्रभाव असतो का?

  नाही, रूद्राक्ष कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण करीत नाही (आणि, त्यामुळे हानिकारक परिणाम होत नाहीत). प्रामुख्याने रुद्राक्ष मणी हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि अमर्याद ऊर्जा दर्शवते. तथापि, ग्रहांचा या पवित्र मणींवर परिणाम होतो. असे असले तरी, ग्रह ज्याप्रमाणे ग्रहरत्नांना प्रभावित करतात ते रुद्राक्षांना प्रभावित करू शकत नाहीत. कृपया नोंद घ्या की ग्रहरत्न हे संबंधित व विशिष्ट ग्रहांनुसार नियंत्रित आहेत. रूद्राक्ष मणींवर नकारात्मक प्रभाव नाही, तर ग्रहरत्न हे प्रतिकूलपणे प्रभावित होऊ शकतात, जर चुकीने सुचविले असेल तर. वेगवेगळ्या रूद्राक्ष स्वरूपाचे वेगवेगळे फायदे आहेत - म्हणून त्यांना एखाद्या समस्येची तीव्रता किंवा समस्येच्या प्रकाराप्रमाणे निर्धारित केले जाते.

Please Wait..
 • धार्मिक विधी सेवा
 • 3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण
आता खरेदी करा

100% सुरक्षित आणि संरक्षित


प्रशस्तिपत्रे
 • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
  अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो

मला मदत हवी आहे / गोंधळलाय

आपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू

पैसे भरण्याच्या पद्धती

सगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.

वेळेवर वितरण

आपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.

१००% समाधान
मिळण्याची खात्री

एकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा !