1 मुखी रुद्राक्ष

रुद्राक्ष, भगवान शंकराचे अवतार

अस्सलपणाची खात्रीगणेशा स्पीक्सकडून दिली जात आहे

    • उद्देश

      आरोग्य, संपत्ती, आनंद आणि आध्यात्मिक उन्नती

    • प्रतिक

      भगवान शंकर आणि सूर्य

    • गणेशास्पीक्स हमी

      १००% प्रमाणित आणि अस्सल रुद्राक्ष

    • सानुकुलित सोल्युशन

      शुध्द, उर्जात्मक आणि तज्ञ ज्योतिषींद्वारा अभिमंत्रित

लगेच चौकशी करा

मी हे रुद्राक्ष तुमच्याकडून का ख़रेदी करु ?

  • रूद्राक्ष सर्व प्रकारचे आणि विविध आकारामध्ये मिळतात. आपण त्यांना स्थानिक दुकाने आणि ऑनलाइन देखील मिळवू शकता. परंतु, एखाद्या सामान्य व्यक्तीला अस्सल रुद्राक्ष ओळखणे शक्य नाही कारण अनुकरण आणि बनावट उत्पादनांची मोठी संभावना असते.
  • गणेशास्पीक्समध्ये प्रमाणिकता आणि विश्वसनीयतेशी कधीही तडजोड केली जात नाही. आम्ही आपणास सर्वोत्तम गुणवत्तायुक्त तसेच प्रमाणितच रुद्राक्ष मणी देऊ.
  • आम्ही आपल्या सर्व रुद्राक्ष गरजांसाठी वन-स्टॉप-शॉप आहोत. एका रुद्राक्ष मणीपासून ते स्फटिक माळेमध्ये किंवा पेंडन्ट स्वरूपामध्ये एकाच मागणी प्रक्रियेत आम्ही ती आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ.

आपले मार्गदर्शन कसे उपयुक्त आहे?

  • आपली वैयक्तिक समस्या आणि त्याची तीव्रता आमच्या तज्ञ ज्योतिषांना आपल्यासाठी विशिष्ट प्रकारचे रूद्राक्ष किती उपयुक्त असेल हे सुचविण्यासाठी / पाहण्यास उपयुक्त ठरेल.
  • जर आपण प्रमाणित व अभिमंत्रित रुद्राक्ष धारण केलात, तर आपणास आपली परिस्थिती किंवा समस्या यांमध्ये निश्चितपणे सुधारणा दिसेल.
  • प्रत्येक समस्या हि त्याच्या उपायासोबतच येत असते, आणि उर्जित रूद्राक्ष मणी तुम्हाला तो उपाय शोधण्यात / त्यापर्यंत पोहोचण्यास सक्षम करेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • रूद्राक्ष म्हणजे काय?

    रुद्राक्ष परंपरेने भगवान शंकराचेच एक अंग असल्याचे मानले जाते, परंतु ते जर शब्दशः अनुवादित केले तर, रुद्र = भगवान शंकर; अक्ष = डोळे / अश्रु, याचाच अर्थ शंकराचे अश्रु आहेत. रुद्राक्ष एक दुर्मिळ पवित्र मणी आहे (नैसर्गिकरित्या ते एक वनस्पती म्हणून वाढते, रुद्राक्ष मणी झाडांवर आढळतो), आणि तेच, पूर्वी म्हटल्याप्रमाणे, रुद्राक्ष भगवान शंकर दर्शविणारे म्हणूनच ज्ञात आहेत. वनस्पती विज्ञानामध्ये रूद्राक्षचे नाव एलेकोकारपस गणित्रस रॉक्सब आहे.

  • आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आणण्यासाठी खरोखरच कठोर परिश्रम घेत आहे. गोष्टीतर समान आहेत! हे मला कसे कळेल कि कोणता रुद्राक्ष माझ्यासाठी सर्वात योग्य आहे ?

    आम्ही सुचवितो की आपण आमचे संपत्ती आणि मालमत्ता विभाग ब्राउझ करा आणि आपल्या गरजेनुसार अधिक योग्य असलेल्या सेवेचा लाभ घ्या. आमच्या ज्योतिषींना आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे आपली सद्यस्थितीचे निरीक्षण करू द्या आणि आपल्याला समस्येचे उत्तर आणि योग्य रुद्राक्ष पसंती कळवू द्या. तसेच आपण आमची 'संपत्तीसाठी उपचारात्मक उपाय' हि सेवादेखील मिळवू शकता ज्यामध्ये आम्ही आपल्या फायद्यांसाठी पर्यायी यंत्र व अतिरिक्त उपायांची माहिती देऊ.

  • रुद्राक्ष कसे काम करते?

    प्राचीन काळापासून विविध ग्रंथांमध्ये रुद्राक्षांचे परिणाम आणि फायदे नमूद करण्यात आलेले आहेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या देखील सिद्ध झाले आहे की रुद्राक्षांमध्ये जैव-चुंबकीय गुणधर्म आहेत, द्विध्रुपद निसर्ग जो सकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात आणि ऊर्जा निमंत्रित देखील करतात. हीच ऊर्जा आपल्याला आपले व्यक्तिमत्व, दृष्टिकोन, करिष्मा, वर्ण आणि आत्मविश्वास यांचास्तर सुधारण्यात मदत करते. तसेच, ते आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणतात. दुसऱ्या शब्दांत, रुद्राक्षाचा आपली मानसिकता आणि मज्जासंस्था यांवर एक मोठा प्रभाव असू शकतो. म्हणून, रुद्राक्ष काम करतोच, परंतु हे कसे कार्य करते हि एक अपूर्व गोष्ट आहे जे शब्दांत सांगणे कठीण आहे.

  • रुद्राक्षला काही नकारात्मक प्रभाव असतो का?

    नाही, रूद्राक्ष कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण करीत नाही (आणि, त्यामुळे हानिकारक परिणाम होत नाहीत). प्रामुख्याने रुद्राक्ष मणी हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि अमर्याद ऊर्जा दर्शवते. तथापि, ग्रहांचा या पवित्र मणींवर परिणाम होतो. असे असले तरी, ग्रह ज्याप्रमाणे ग्रहरत्नांना प्रभावित करतात ते रुद्राक्षांना प्रभावित करू शकत नाहीत. कृपया नोंद घ्या की ग्रहरत्न हे संबंधित व विशिष्ट ग्रहांनुसार नियंत्रित आहेत. रूद्राक्ष मणींवर नकारात्मक प्रभाव नाही, तर ग्रहरत्न हे प्रतिकूलपणे प्रभावित होऊ शकतात, जर चुकीने सुचविले असेल तर. वेगवेगळ्या रूद्राक्ष स्वरूपाचे वेगवेगळे फायदे आहेत - म्हणून त्यांना एखाद्या समस्येची तीव्रता किंवा समस्येच्या प्रकाराप्रमाणे निर्धारित केले जाते.

Please Wait..
  • धार्मिक विधी सेवा
  • 3-7 व्यावसायिक दिवसांमध्ये वितरण
आता खरेदी करा

100% सुरक्षित आणि संरक्षित


प्रशस्तिपत्रे
  • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
    अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले पुनरावलोकन


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो

मला मदत हवी आहे / गोंधळलाय

आपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू

पैसे भरण्याच्या पद्धती

सगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.

वेळेवर वितरण

आपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.

१००% समाधान
मिळण्याची खात्री

एकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा !