शनिबद्दलच्या वैदिक उपायांचे किट
'वैदिक पद्धतीने करण्याच्या उपायांसाठी वस्तूंचे किट'
अस्सलपणाची खात्री गणेशा स्पीक्स कडून दिली जात आहे
- ताईत : ताईत बीजमंत्राने भारलेला असून त्यात ग्रहभस्म ठेवलेले असते. हा मानेभोवती किंवा उजव्या दंडात धारण करायचा असतो.
- गणेश पदक : हे पदक स्फटिक मण्यांच्या माळेत ओवून गळ्यात घालायचे असते.
- श्री यंत्र : हे पंचधातूमध्ये कोरलेले असते. ते देवघरात किंवा पूजेच्या मंडपात ठेवावे.
- ग्रहयंत्र (अंकात्मक) : हे स्वतःबरोबर आपल्या पिशवीत किंवा पर्समध्ये बाळगावे.
- स्मरण (मेमरी) कार्ड : ह्यात ग्रहांचे बीजमंत्र आणि पौराणिक मंत्र भरलेले असतात.
- विशेष कार्यासाठी तयार केलेली पिशवी (Designer Bag) : दान करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी ह्या पिशवीत ठेवलेल्या असतात.
- वरील यादीत लिहिलेल्या सगळ्या वस्तू एका मुद्दाम तयार केलेल्या पत्र्याच्या पेटीत भरून ठेवलेल्या असतात आणि त्या विविध कामांसाठी वापरता येऊ शकतात.
मला मदत हवी आहे / गोंधळलाय
आपण एखादा उपाय खरेदी करण्यापूर्वी, आमच्या टीमकडून व्यक्तिगत खरेदी सल्ला मिळवा. आम्ही अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मदत करू
पैसे भरण्याच्या पद्धती
सगळ्या प्रमुख क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे आणि पैसे भरण्याच्या पद्धतीद्वारे आम्ही पैसे स्वीकारतो.

वेळेवर वितरण
आपण ऑर्डर केलेली सेवा व उत्पादने लवकरात लवकर तसेच उत्कृष्ट गुणवत्तेसह आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करतो.

१००% समाधान मिळण्याची खात्री
एकदा आपण आमच्याशी जोडले गेलात की, उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा तुम्हाला पटापट मिळतील ह्याची खात्री बाळगा. तुमचे समाधान, हीच आमची प्रेरणा !
