सेरेना विलियम्सचे वाढदिवसाचे भवितव्य : बाळंतपणानंतर ती आणखी चमकण्याची शक्यता आहे.

जगात काही मोजके खेळाडू आहेत की ज्यांच्यामुळे त्या खेळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलतो. सेरेना जमेका विलियम्स ही त्यापैकीच एक आंतरराष्ट्रीय कीर्तीची टेनिसपटू आहे. कांही समालोचकांच्या मते सेरेना विलियम्स हि २००२ ते २०१७ दरम्यान ८ वेळा प्रथम क्रमांकावर राहिलेली व जगाने पाहिलेली एकमेव महान टेनिसपटू आहे जी अमेरिकेची मोठी देणगी आहे. सध्या २०१८ पर्यंत तिने स्वतःला कुटुंबासाठी खेळापासून दूर ठेवले आहे. 

तिच्या भावी कारकिर्दीविषयी जाणकारांत मतभिन्नता असली तरी गणेशाने तिच्या कुंडलीचे विश्लेषण करून तिच्या भविष्याविषयी भाकीत केले आहे. ते असे आहे. 

सेरेना विलियम्स 
जन्म दिनांक :-२६ सप्टेंबर १९८१.
जन्म वेळ :-उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ :-सागिनो, मिशिगन, अमेरिका. 
रवी कुंडली.
 
आपली हस्तलिखित जन्मपत्रिका आमच्या निष्णात ज्योतिषांकडून बनवून घ्या. 

ज्योतिषीय विश्लेषण: सेरेना विलियम्सचा आत्मविश्वास वाढेल.

सेरेना विलियम्सच्या कुंडलीनुसार नैसर्गिक शुभग्रह गुरु हा तिच्या मूळच्या दोन शुभग्रहांवरून भ्रमण करेल. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व हे पुढील वर्षी जास्त प्रमाणात खुलून दिसेल. तिचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. त्यामुळे आगामी काळात तिने त्याचा योग्य असा उपयोग करून घ्यावा हेच तिची कुंडली दर्शविते. ह्या व्यतिरिक्त सेरेना विलियम्स हि प्रवृतशील राहून आपल्या खेळाची चौकट वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्यामुळे तिचा खेळ उंचावेल. तिचे ग्रह तिला सामर्थ्यवान बनवतील. आपले ग्रहमान काय ? ते आपणास काय देणार ? आपले ज्योतिषीय चित्र व ग्रहमान जाणून घ्या. 

गुरु, सेरेना विलियम्सचा खेळ अधिक उंचावेल. 

रवी कुंडलीनुसार सेरेना विलियम्सचा खेळ उंचावेलच. ह्या व्यतिरिक्त आगामी कालखंडात तिची आर्थिक क्षमता वाढवून तिने घेतलेल्या कष्टांचे चीज होईल. ह्या खेरीज गुरुचे भ्रमण तिच्या द्वितीय स्थानातून होत असल्याने ती आपल्या कुटुंबियांसाठी सुद्धा वेळ काढेल. सेरेना विलियम्स आपल्या कारकिर्दीत अजून जास्त चमक दाखवेल. आपण कारकिर्दीत पुढे जाणार का ? गुरु भ्रमणाचा आपल्या कारकिर्दीवरील परिणाम जाणून घ्या. 

आगामी काळात सेरेनाच्या चाहत्यांची संख्या वाढेल. 

ह्या व्यतिरिक्त आगामी कालखंडात सेरेना विलियम्स हि तिच्या ११ व्या स्थानातील राहूच्या भ्रमणाच्या प्रभावाखाली राहील. त्यामुळे तिला अनेक बदलांचा अनुभव येईल, जसे कि तिचा मित्र परिवार हा समर्थकांमध्ये तर समर्थक हे चाहत्यांमध्ये परिवर्तित होतील. थोडक्यात ह्या वर्षात तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येईल. 
  
शनी व केतू सेरेनाच्या प्रगतीला मर्यादित ठेवण्याची शक्यता आहे. 

सेरेना विलियम्सच्या ५ व्या स्थानांतून केतूचे व ४ थ्या स्थानातून शनीचे होणारे भ्रमण हे तिच्यावर उत्तम कामगिरी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. केतूचे भ्रमण एखादा अनपेक्षित प्रश्न किंवा आरोग्यविषयक समस्या ह्या वर्षात निर्माण करू शकेल ज्याचा तिच्या एकूण प्रगतीवर परिणाम होताना दिसून येईल.  

गणेशकृपेने 
मालव भट (भट्टाचार्य).
धी गणेश स्पिक्स टीम.

त्वरित उपायांसाठी आत्ताच ज्योतिषांशी बोला.