करीना कपूर चे वाढदिवसाचे भवितव्य :येणारे वर्ष भरपूर यश मिळवून देणारे.

बॉलिवूड मधील भपकेबाज रूपसुंदरी करीना कपूर ही निव्वळ प्रसिद्ध कपूर घराण्यातील असल्यानेच बॉलिवूड मध्ये पुढे आलेली नाही. तिच्या चाहत्यांना वाटते की तिने स्वतःच्या अभिनयाने व सौंदर्याने आपले एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. परंतु इतकेच पुरेसे नाही. तिने नुकतेच एका पुत्रास जन्म दिला असून त्याचे नाव तैमूर असे आहे. तिने मिळवलेल्या मातृत्वामुळे भारत तसेच जगभरातून तिच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तिचा वर्तमान उज्ज्वल असून तिचे  भवितव्य एव्हढे किंबहुधा ह्याहून जास्त चांगले आहे कि नाही हा चाहत्यांना प्रश्न पडलेला आहे. तिच्या भवितव्यावर गणेशाने तिच्या कुंडलीचे ज्योतिषीय विश्लेषण करून तिच्या भावी जीवन व कारकिर्दीचे भाकीत केले आहे. जे असे आहे. 

करीना कपूर 
जन्म दिनांक :-२१ सप्टेंबर १९८०.
जन्मवेळ :-उपलब्ध नाही. 
जन्म स्थळ :-मुंबई. महाराष्ट्र. भारत.
रवि कुंडली. 
आपली हस्तलिखित जन्मपत्रिका आमच्या निष्णात ज्योतिषांकडुन बनवून घ्या.

ज्योतिषीय विश्लेषण:-
करीनाचे व्यक्तिमत्व व इतरां बरोबरचे संबंध दोन्ही विलक्षण असे आहेत. 

उच्चीचा बुध लग्नी आहे. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व व परस्पर संबंध विलक्षण असे होय. ह्या व्यतिरिक्त रवि हा लग्नी आहे, हि एक उत्तम ग्रहस्थिती असून तिच्या वागण्यात आत्मविश्वास दर्शवितो. हे तिच्या कन्या राशी प्रमाणे आहे. तसेच, शुक्र व राहू ह्यांच्यातील  युती मुळे तिला मोठे यश ह्या मोहमयी विश्वात मिळाले असे तिच्या कुंडलीवरून दिसून येते.     

ग्रह संकेतानुसार करीना चित्रपटाकडे परतेल. 

गुरुचे भ्रमण  द्वितीय स्थानातून व तिच्या मूळ मंगळावरून १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत होणार आहे. हे भ्रमण असे दर्शविते कि करीना कपूर ही चित्रपटाकडे भावी काळात परतेल. असे असले  तरी तिने स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे असे तिच्या पत्रिकेवरून गणेशा सांगत आहे. करीना कारकिर्दीची नवी खेळी सुरु करून मोठाले चित्रपट करेल.

परंतु आपली कारकिर्द आगामी काळात कशी असेल ?
२०१८ चा आपला कारकिर्दी विषयक अभिप्राय मिळवून आपल्या पुढील भविष्याची वाटचाल करा.
करीना कपूरला कुटुंबापासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे. 
शनि २५ ऑक्टोबर २०१७ पासून तिच्या चतुर्थ भावातून भ्रमण करेल. हे भ्रमण तिला तिच्या जवळच्या व जिव्हाळ्याच्या व्यक्तींपासून दूर राहावे लागण्याची शक्यता दर्शविते. ती तिच्या कुटुंबियांना ह्या ना त्या कारणाने वेळ देऊ शकणार नाही. चंद्राहून १२ वा  शनि आल्याने ती शनीच्या साडेसातीच्या अमलाखाली आली आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे तिची घोडदौड मंदावेल.  

तिची लोकप्रियता व प्रसिद्धी उंचावेल. 
राहू व केतू ह्यांचे अनुक्रमे ११ व्या व ५ व्या स्थानातून महत्वपूर्ण भ्रमण तिच्या कुंडलीतून होत आहे. हे तिच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल असे गणेशाचे म्हणणे आहे. राहूचे भ्रमण हे शुक्रावरून होत असून तिची लोकप्रियता व कार्यशैली ह्यात वाढ करेल. तिला आगामी चित्रपटातून भरपूर पैसा मिळेल. ह्या व्यतिरिक्त असे दिसून येते की ह्या वर्षी तिला काही विवादांना सामोरे जावे लागेल.
ग्रहांचे असे संकेत आहेत की करीना आणखी प्रसिद्धीस येईल. त्यामुळे तिची कमाई पण वाढेल. तुमचे आर्थिक बळ असे वाढेल? २०१७ चे आर्थिक विश्लेषण विनामूल्य करवून घ्या व प्रश्नांची उत्तरे मिळवा. 

करीना कपूर वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारेल. 
 
ह्या व्यतिरिक्त केतू ५ व्या भावातून व चंद्रावरून भ्रमण करेल. ह्या भ्रमणामुळे तिची चित्रपटांविषयीची निवड बदलेल. गणेशाच्या सांगण्याप्रमाणे जर भावी कालखंडात तिने वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्यास आपणास आश्चर्य वाटावयास नको. तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल.  


गणेश कृपेने 
आकांक्षा झुनझुनवाला.
धी गणेशास्पिक्स टीम.  

त्वरित उत्तरासाठी! ज्योतीषांशी आत्ताच बोला.