विजय माल्या: संक्षिप्त प्रोफाइल आणि विवाद


कदाचित भारतातील अन्य कोणत्याही प्रसिद्ध व्यावसायिक व्यक्तीमत्वा ने इतक लक्ष वेधून घेतल नाही जितक विजय विठ्ठल माल्या यांनी घेतल आणि तितकाच त्याचा  वादविवाद केला. आपल्या बडेजाव व भपकेदार जीवन शैली  साठी ते नेहेमीच चर्चेत राहिले.2012 पासून त्यांना प्रचंड आर्थिक घोटाळे आणि विवादांच्या आरोपाचा सामना करावा लागला. परिणामस्वरूप  विजय माल्या यांना 18 एप्रिल 2017 मध्ये यूकेमध्ये अटक झाली आणि जुलै 10, 2017 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित होण्यास सांगण्यात आले.

विजय माल्या: संक्षिप्त प्रोफाइल आणि विवाद

विजय मल्ल्या हे युनायटेड स्पिरीट्स लिमिटेडचे ​​माजी चेअरमन आहेत, भारतातील स्पिरिट बनवणारी सर्वात मोठी कंपनी असून ते युबी ग्रुपचे अध्यक्ष आहेत.विविध व्यापारी पेढ्यांच्या एकत्रीकरणानेबनलेले महामंडळ जे पेय शराब, हवाई वाहतूक पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, खत ह्या व्यवसायात आहेत.विजय मल्ल्या हे सिनोफी इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि 20 वर्षांपेक्षा अधिक काळ भारतातील बायर क्रॉपसायनचे पण अध्यक्ष आहेत. माल्या यांनी उद्योगपती म्हणून भरपूर नाव कमावले आहे. त्यांनी गेल्या काही वर्षात अनेक महामंडळांमध्ये आर्थिक गुंतवणूक करून स्वतःची आर्थिक स्थिती खूप सशक्त केली आहे. तुमची पण आर्थिक स्थिती तशीच सशक्त होईल काय? आमच्या 2017 आर्थिक पुरवठा अहवालात ते शोधा.
भारतातील १७ बँका त्याला दिलेले ९००० कोटी (यूएस $ 1.4 अब्ज) चे कर्ज परत मिळवण्या साठी प्रयत्न करत आहेत जे विजय माल्या ने कथित पणे जगभरातील ४० कंपन्या मध्ये शंभर टक्के किवा अंशतः भागीदारी हिस्सा मिळवण्या साठी गुंतवले आहेत. आयकर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) सारख्या अन्वेषण यंत्रणांमध्ये विजय माल्या यांच्या विरोधातील आर्थिक फसवणूक आणि अवेध सावकारी (मनी लॉंडरिंगच्या) प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
१८ एप्रिल २०१७ रोजी, विजय मल्ल्या यांना इंग्लंडच्या मेट्रोपॉलिटन पोलिस पथकाने अटक केली होती.फसवणुकीच्या आरोपा खाली भारतीय अधिकाऱ्यांच्या वतीने" त्या दिवशी त्यांची अटक करून मग त्यांना वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हाजर केले होते . ९ मे २०१७  रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्या यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले आणि १० जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. माल्याच्या कारकिर्दीत कदाचित हि  एक कठीण परिस्थिती असेल. पण तुमच्या कारकिर्दीत तुमची  प्रगती कशी होईल? आमच्या अनुभवाचा लाभ, घ्या प्रश्न विचारा आणि आपल्या सर्वात तणावपूर्ण समस्येस उत्तर द्या.


गणेशाची भविष्यवाणी : विजय माल्या आणि अंक 5

विजय माल्या चे आयुष्य त्याची जीवनशैली ह्या च्या वर आधारित एक सुंदर कादंबरी किवा बॉलीवूड साठी एक सुंदर चित्रपट बनवण्याचा विषय बनू शकतो. सध्या तरी प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे कि त्याच्या भावी आयुष्यात काय होईल. गणेशाने विजय माल्यांचे जीवन आणि भविष्य यांचे विश्लेषण केले आणि संख्याशास्त्रानुसार खालील निरीक्षणे केली आहेत:

विजय माल्या ह्याच्या वर ५ ह्या आकड्याचा सर्वाधिक प्रभाव आहे. Chaldean Numerology च्या अनुसार, त्याचे नाव क्रमांक आहे:

      V + I + J + A + Y + M + A + L + L + Y + A = 6 + 1 + 1 + 1 + 1 + 4 + 1 + 3 + 3 + 1 + 1 = 23 = 2 + 3 = 5

याव्यतिरिक्त, पायथागॉरियन न्युमरोलॉजीनुसार, विजय मल्ल्याची संख्या अशी आहे:

4 + 9 + 1 + 1 + 7 + 4 + 1 + 3 + 3 + 7 + 1 = 41 = 4 + 1 = 5

आता, त्यांची जन्मतारीख पाहू:

18 डिसेंबर 1 9 55 = 1 + 8 + 1 + 2 + 1 + 9 + 5 + 5 = 32 = 3 + 2 = 5

अंक ५ चे महत्व
आपण पाहू शकता कि ५ ह्या क्रमांकाने विजय माल्या ह्यांच्या जीवनावर तीव्र प्रभाव टाकला आहे. ५ हा अंक बुधाचा आहे आणि ह्या चे फारच महत्व आहे कारण १ ते ९ ह्या क्रमांकात ५ हा मध्य क्रमांक आहे. बायबल अंक शास्त्रात ५ ह्या अंकाचे अतिशय महत्व आहे कारण ह्यांच्या मध्ये स्वताच्या मर्जी ने देवदूत किवा भूत ह्यांच्या प्रमाणे वागण्याची क्षमता असते, म्हणून ह्या संख्ये चे सर्वात सकारात्मक वैशिष्ट्य स्वातंत्र्य आहे. या संख्येची आणखीन काही सकारात्मक वैशिष्ट्ये म्हणजे प्रवास करणे  आणि धाडसीकृत्य करणे , जीवनशैलीत  निरंतर बदल करत राहणे ,आणि अश्या अनेक गोष्टी  अनुभवातून शिकत आहेत.

अंकशास्त्र मध्ये ५ ह्या संख्येचा खरा अर्थ.
अन्क्षस्त्रा ची अनेक पुस्तके ५ ह्या संख्येचा अर्थ स्वातंत्र असे दर्शवतात. परंतु प्र्तेक्षात हे अर्ध सत्य आहे. अंक ५ हा रचनात्मक स्वातंत्र्याचा जानेता आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र आणि रचनात्मक स्वातंत्र ह्याचा अर्थ वेग वेगळा आहे. आणि म्हणूनच खुपदा ५ ह्या संख्येचे सादरीकरण चुकीच्या पद्धतीने केले जाते. योग्य पद्धतीने हे शास्त्र समजून घेण्य करता ह्याचे (शास्त्राचे ) संपूर्ण ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.
जीवनातील पर्यायांच्या योग्य निवडीसाठी अंक ५ योग्य मदत करतो. जेव्हा हा अंक एक वैयक्तिक वर्ष क्रमांक म्हणून पाहायला मिळतो , तेव्हा तो  सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीन चे अनुभव देऊ शकतो , त्यामुळे आमचे पर्याय सुज्ञपणे निवडणे महत्त्वाचे ठरतात. ज्यांच्या नशिबी हि संख्या येते त्यांना गोष्टी हाताळणे तेव्हाच नेमके जड जाते आणि स्वतःच्या आयुष्यात खूप वेळा लोक नेमका चुकीचा पर्याय निवडतात.त्या मुळे ज्या कोणाला ५ हि संख्या मिळते त्यांनी उपस्थित असलेल्या १,३,७,किवा ९ ह्या पैकी निवड करावी अन्यथा चुकीचा मार्ग निवडला जाऊ शकतो.

५ ह्या संख्येचा प्रभाव

 विजय मल्ल्याच्या बाबतीत, आपल्या त्याच्या जीवनात ५ संख्येची  ची स्पंदने आपल्याला स्पष्टपणे दिसतात. जर एखादी संख्या आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असेल तर ती संख्या आपल्या बरोबरच्या संख्येवर इतका प्रभुत्व टाकते कि ज्या मुळे नकारात्मक विकास होण्याची शक्यता वाढते. आपल्याला आपल्या आयुष्यात संतुलन आवश्यक असते. आणि म्हणून आपल्याया आपल्या आयुष्यात इतर संख्यांची उपस्थिती पण आवश्यक असते. आणि म्हणूनच आपल्याला माल्या ह्यांच्या आयुष्यात ५ ह्या संख्येचा प्रभाव दिसून येतो.

५ ह्या संख्येची नकारात्मक वैशिष्ठे म्हणजे न विचार करता कृती करणे, परिस्थिती पासून पळून जाणे ( त्य परिस्थितीत सामोरे जाण्या ऐवजी), बेजवाबदार पणा किवा स्वतःला कोणत्याही बाबतीत बांधून न घेणारा इतकेच नाही तर अवास्तविक दृष्टीकोन ठेवणे.

२०१२ साली विजय माल्या ह्यांची पडती सुरु झाली ती पण ५ ह्या संख्ये मुळेच.२+०+१+२=५

विजय माल्या च्या बाबतीत अनुपस्थित संख्या
पायथागॉरियन अंक शास्त्रा प्रमाणे , विजय माल्यांना जीवनाचे योग्य धडे २,५,६ आणि ८ ह्या अंकान पासून मिळतात. क्रमांक २ सुसंवाद आणि सहकार्य दर्शवितो, क्रमांक ५ हा  स्वातंत्र्याचा रचनात्मक उपयोग सूचित करतो , संख्या ६ घर किंवा घरगुती जबाबदार्या दर्शविततो आणि संख्या ८ आर्थिक व्यवस्थापन सूचित करततो तथापि, विजय मल्ल्यांच्या नावात हे अंक (जे मुख्यतः जीवनाचा गाभा  दर्शवतात) ते गहाळ आहेत.
आता, संख्याशास्त्रानुसार विजय मल्ल्या यांच्या कंपनीचे नाव पाहूया:
यु + ना  + इ  + ट  + ई + डी + बी + आर + ई + डब्ल्यू + ई + आर + आई + ई + एस + जी + आर + ओ + यू + पी = ३ + ५ + ९ + २ + ५ + ४ + २ + ९ + ५ + ५ + ९ + ९ + ५ + ५ + १ + ७ + ९ + ६ + ३ + ७ = ११० = ११
विजय माल्या ह्यांच्या कंपनी चे नाव क्रमांक मास्टर नंबर ११ आहे आसे आपण पाहू शकतो. हि संख्या उत्तम दृष्टी आणि यश दर्शवते. या कंपनीची उत्पादने जगभरात प्रचंड यशस्वी आहेत. किंगफिशर बीयर ने तर भारतातील ५० टक्के बाजारपेठेतील हिस्सा काबीज केला आहे आणि भारतापेक्षा इतर ५२ देशांत उपलब्ध आहे. हे सर्व ११ संख्ये  नुसार आहे.


विजय माल्या २०१८  मध्ये फिनिक्सच्या रूपात उदयास येऊ शकतात जर त्यांनी योग्य निवडी केल्या तर
११ हि संख्या दूरद्रष्टव्यमानी आहे आणि जर ती ५ क्रमांकाचा विजय मल्ल्याचा नंबर त्याच्याशी (११) जोडली  असेल तर त्याचे परिणाम प्रचंड यशाने होईल. म्हणूनच विजय मल्ल्यांना "द किंग ऑफ गुड टाइम्स" म्हणूनही ओळखले जाते.हि ह्या दोन संख्यान (११ आणि ५ ) च्या सैयोजनाची शक्ती आहे. ह्या ची गुरु किल्ली म्हणजे महान बांधिलकी हि होय कारण संख्या ११ महान दृष्टी आणि दीर्घकालीन भविष्य दर्शवितो जेव्हा क्रमांक ५ साहसी, प्रवास आणि मुख्यत्वे स्वातंत्र्याचा रचनात्मक वापर दर्शवतो. जर संख्या  ५ योग्य निर्णय घेण्यास अयशस्वी झाला आणि बेजबाबदार बनला, तर हे संयोजन तितकेच नकारात्मक परिणाम देण्यास पुरेसे आहे. अल्कोहोल आणि लैंगिक संबंधांत अतिरेक हे ५ क्रमांकाचे नकारात्मक परिणाम देखील आहेत.


पुढील वर्षी म्हणजे २०१८  हे  विजय मल्ल्यासाठी वैयक्तिक वर्ष ५ असेल

१८ +१२ + २०१८  = २३ = ५, म्हणून या वर्षी, जर विजय माल्या यांनी सकारात्मक नियोजन केल तर, हि संख्या  निश्चितपणे सकारात्मक घडामोडी घडवेल  आणि ते  फिनिक्स सारखे पुन्हा उठतील.

गणेशच्या कृपेने,
गौराँग टंक
The GaneshaSpeaks.com Team