रत्न धारण करण्याचा कालावधी व रत्नांसंबंधी इतर माहिती


आपल्या रत्नांचा प्रभाव कमी झाला तर नाही ना 
आपले ग्रह शुभ व बलवान करण्यासाठी प्रत्येकजण रत्न धारण करतात, मात्र क्वचितच एखाद्याला हे माहित असते कि हि रत्ने किती दिवस धारण करावीत. ना कोणी ह्या संबंधी विचारपूस करीत ना कोणी ह्याचे मार्गदर्शन करीत. हि माहिती आपणास असावयास हवी कि रत्न कोठ पर्यंत धारण करावे, जोवर त्याचा फायदा होतो. त्या नंतर त्याचे काही महत्व राहात नाही. ज्या प्रमाणे रत्नांचे विविध प्रकार असतात त्याच प्रमाणे त्यांचे वेग - वेगळे महत्व असते. ज्योतिषीय सल्ला घेऊन एखाद्या माहितगार व्यक्तीच्या सल्ल्यानुसारच रत्न धारण करावे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम सुद्धा अनुभवास येऊ शकतात. तज्ञ व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही येथे आपणास महत्वाची माहिती देत आहोत. ह्या बाबतीत अधिक माहितीसाठी आपण आमच्या ज्योतिषांशी संपर्क साधू शकता.  

रत्नांची काय काळजी घ्यावी 
तसे पाहता रत्न धारण करण्याचा सल्ला देताना ज्योतिषी आपणास पूर्ण माहिती देत असतात, मात्र त्यासाठी विशेषतः राशीचा विचार करावा लागतो कारण राशीनुसारच रत्न धारण करणे उपयुक्त ठरते. काही विशिष्ठ रत्ने जसे कि लसण्या - हिरा, पोवळे - नीलम, नीलम - माणिक हि एकाचवेळी धारण करू नयेत. ग्रहांची अवस्था किंवा दशा - अंतर्दशा असता एकावेळी धारण केल्यास फलदायी होतात. 
आपल्या जीवनातील अडचणींना दूर करा, आपण आमच्या ज्योतिषांशी बोला व उचित रत्न धारण करून यश प्राप्त करा. 

रत्न धारण करण्याचा कालावधी 
माणिक - हे रत्न धारण केल्या पासून चार वर्ष प्रभावित असते. 
पोवळे -  हे रत्न धारण केल्या पासून तीन वर्ष प्रभावित असते. 
हिरा -  हे रत्न धारण केल्या पासून सात वर्ष प्रभावित असते. 
नीलम - हे रत्न धारण केल्या पासून पाच वर्ष प्रभावित असते.
पुष्कराज - हे रत्न धारण केल्या पासून चार वर्ष प्रभावित असते. 
गोमेद - हे रत्न धारण केल्या पासून तीन वर्ष प्रभावित असते.
लसण्या - हे रत्न धारण केल्या पासून तीन वर्ष प्रभावित असते. 

श्रीगणेशजी ह्यांच्या आशीर्वादांसह 
एस्ट्रो लोकमत डॉट कॉम