पंचांग

पंचांग ही तपशीलवार लिहिलेली हिंदू पद्धतीची दिनदर्शिका असून तिच्यात वैदिक ग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाची पाच अंगे वर्णन केलेली असतात. त्या माहितीच्या आधारे ज्योतिर्विदांना खगोलीय घटनांचे पूर्वानुमान काढता येते. त्याचप्रमाणे विवाह, शिक्षण, व्यावसायिक कारकीर्द, प्रवास इत्यादी गोष्टींसाठी अनुकूल व प्रतिकूल कालनिर्णय करता येतो. आठवड्यातील दिवस (वार), तिथी किंवा चांद्रदिवस, नक्षत्र किंवा ताऱ्यांचा समूह, योग आणि कारण ही पाच अंगे मिळून पंचांग तयार होते. तुमच्या भौगोलिक क्षेत्राला अनुसरून पंचांग जाणून घ्यायचे असल्यास खाली दिलेल्या चौकोनांमध्ये तुमचा देश आणि शहर ही माहिती भरा.

पंचांग

24, October 2021
 • Mumbai, India
 • सूर्योदय : 06:35
 • सूर्यास् : 18:10
 • सूर्यास् : 18:10
 • तिथी : कृष्ण पक्ष चतुर्थी
 • नक्षत् : रोहिणी
 • रविवार
 • सोमवार
 • मंगळवार
 • बुधवार
 • गुरुवार
 • शुक्रवार
 • शनिवार
 • रविवार
  29
  कृष्ण पक्ष सप्तमी
  नक्षत् : कृत्तिका
  योग : ध्रुव
  करण : विष्टी
  सूर्योदय : 06:23
  सूर्यास्त : 18:56
 • सोमवार
  30
  कृष्ण पक्ष अष्टमी
  नक्षत् : कृत्तिका
  योग : व्याघात
  करण : बालव
  सूर्योदय : 06:23
  सूर्यास्त : 18:55
 • मंगळवार
  31
  कृष्ण पक्ष नवमी
  नक्षत् : रोहिणी
  योग : हर्षण
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:23
  सूर्यास्त : 18:54
 • बुधवार
  01
  कृष्ण पक्ष दशमी
  नक्षत् : मृगशीर्ष
  योग : वज्र
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:23
  सूर्यास्त : 18:53
 • गुरुवार
  02
  कृष्ण पक्ष दशमी
  नक्षत् : आर्द्रा
  योग : सिद्धी
  करण : विष्टी
  सूर्योदय : 06:23
  सूर्यास्त : 18:52
 • शुक्रवार
  03
  कृष्ण पक्ष एकादशी
  नक्षत् : पुनर्वसु
  योग : व्यतिपात
  करण : बालव
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:52
 • शनिवार
  04
  कृष्ण पक्ष द्वादशी
  नक्षत् : पुष्य
  योग : वरिय​
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:51
 • रविवार
  05
  कृष्ण पक्ष त्रयोदशी
  नक्षत् : आश्लेषा
  योग : पारिध
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:50
 • सोमवार
  06
  कृष्ण पक्ष चतुर्दशी
  नक्षत् : माघ
  योग : शिव​
  करण : शकुनी
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:49
 • मंगळवार
  07
  अमावस्या
  नक्षत् : पूर्वाफाल्गुनी
  योग : साध्य​
  करण : नाग
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:48
 • बुधवार
  08
  शुक्ल पक्ष द्वितीया
  नक्षत् : उत्तराफाल्गुनी
  योग : शुभ
  करण : बालव
  सूर्योदय : 06:24
  सूर्यास्त : 18:47
 • गुरुवार
  09
  शुक्ल पक्ष तृतीया
  नक्षत् : हस्त
  योग : शुक्ल​
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:25
  सूर्यास्त : 18:46
 • शुक्रवार
  10
  शुक्ल पक्ष चतुर्थी
  नक्षत् : चित्रा
  योग : ब्रह्म​
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:25
  सूर्यास्त : 18:46
 • शनिवार
  11
  शुक्ल पक्ष पंचमी
  नक्षत् : स्वाती
  योग : इन्द्र​
  करण : बव
  सूर्योदय : 06:25
  सूर्यास्त : 18:45
 • रविवार
  12
  शुक्ल पक्ष षष्ठी
  नक्षत् : विशाखा
  योग : वैध्रुति
  करण : कौलव
  सूर्योदय : 06:25
  सूर्यास्त : 18:44
 • सोमवार
  13
  शुक्ल पक्ष सप्तमी
  नक्षत् : अनुराधा
  योग : विषकुंभ
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:25
  सूर्यास्त : 18:43
 • मंगळवार
  14
  शुक्ल पक्ष अष्टमी
  नक्षत् : ज्येष्ठा
  योग : प्रीती
  करण : बव
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:42
 • बुधवार
  15
  शुक्ल पक्ष नवमी
  नक्षत् : मूळ
  योग : सौभाग्य
  करण : कौलव
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:41
 • गुरुवार
  16
  शुक्ल पक्ष दशमी
  नक्षत् : उत्तराषाढा
  योग : शोभन
  करण : गरज
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:40
 • शुक्रवार
  17
  शुक्ल पक्ष एकादशी
  नक्षत् : श्रावण
  योग : अतिगंड
  करण : विष्टी
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:39
 • शनिवार
  18
  शुक्ल पक्ष द्वादशी
  नक्षत् : धनिष्ठा
  योग : सुकर्मा
  करण : बालव
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:39
 • रविवार
  19
  शुक्ल पक्ष त्रयोदशी
  नक्षत् : शततारका
  योग : धृती
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:26
  सूर्यास्त : 18:38
 • सोमवार
  20
  पौर्णिमा
  नक्षत् : पूर्वाभाद्रपदा
  योग : शूल
  करण : विष्टी
  सूर्योदय : 06:27
  सूर्यास्त : 18:37
 • मंगळवार
  21
  कृष्ण पक्ष प्रतिपदा
  नक्षत् : उत्तराभाद्रपदा
  योग : गंड
  करण : बालव
  सूर्योदय : 06:27
  सूर्यास्त : 18:36
 • बुधवार
  22
  कृष्ण पक्ष प्रतिपदा
  नक्षत् : रेवती
  योग : वृद्धी
  करण : कौलव
  सूर्योदय : 06:27
  सूर्यास्त : 18:35
 • गुरुवार
  23
  कृष्ण पक्ष द्वितीया
  नक्षत् : रेवती
  योग : ध्रुव
  करण : गरज
  सूर्योदय : 06:27
  सूर्यास्त : 18:34
 • शुक्रवार
  24
  कृष्ण पक्ष तृतीया
  नक्षत् : अश्विनी
  योग : व्याघात
  करण : विष्टी
  सूर्योदय : 06:27
  सूर्यास्त : 18:33
 • शनिवार
  25
  कृष्ण पक्ष चतुर्थी
  नक्षत् : भरणी
  योग : हर्षण
  करण : बालव
  सूर्योदय : 06:28
  सूर्यास्त : 18:32
 • रविवार
  26
  कृष्ण पक्ष पंचमी
  नक्षत् : कृत्तिका
  योग : वज्र
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:28
  सूर्यास्त : 18:31
 • सोमवार
  27
  कृष्ण पक्ष षष्ठी
  नक्षत् : रोहिणी
  योग : सिद्धी
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:28
  सूर्यास्त : 18:31
 • मंगळवार
  28
  कृष्ण पक्ष सप्तमी
  नक्षत् : मृगशीर्ष
  योग : व्यतिपात
  करण : बव
  सूर्योदय : 06:28
  सूर्यास्त : 18:30
 • बुधवार
  29
  कृष्ण पक्ष अष्टमी
  नक्षत् : आर्द्रा
  योग : वरिय​
  करण : बालव
  सूर्योदय : 06:28
  सूर्यास्त : 18:29
 • गुरुवार
  30
  कृष्ण पक्ष नवमी
  नक्षत् : पुनर्वसु
  योग : पारिध
  करण : तैतिल
  सूर्योदय : 06:29
  सूर्यास्त : 18:28
 • शुक्रवार
  01
  कृष्ण पक्ष दशमी
  नक्षत् : पुष्य
  योग : शिव​
  करण : वणिज
  सूर्योदय : 06:29
  सूर्यास्त : 18:27
 • शनिवार
  02
  कृष्ण पक्ष एकादशी
  नक्षत् : आश्लेषा
  योग : सिद्धि
  करण : बव
  सूर्योदय : 06:29
  सूर्यास्त : 18:26

पंचांग - त्याचे महत्व आणि कार्यपद्धती

पंचांगाबद्दल महत्वाची एक गोष्ट अशी आहे की, आपल्या परिसराशी समरस होऊन कसे जगावे ह्याची माहिती पंचांगापासून आपल्याला मिळते. हिंदू पद्धतीच्या दिनदर्शिकेच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांचे नियोजन करून तशा प्रकारे वातावरणाशी मिळूनमिसळून जगू शकतो. सद्यस्थितीत आकाशात असलेली ग्रहस्थिती आणि तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती यांचा योग्य प्रकारे मेळ घालून तुमच्या दृष्टीने पवित्र आणि महत्वाचे दिवस कोणते हे ठरवता येते. पंचांगकर्त्यांना खगोलीय घटनांचे चांगले ज्ञान असावे लागते, तसेच पंचांग तयार करताना बरीच गुंतागुंतीची गणिते करावी लागतात. परंतु प्रत्यक्षात मात्र वैदिक काळातील मुनी आणि इतर विद्वानांनी तत्संबंधी तयार केलेली सूत्रे वापरूनच पंचांग केले जाते.

मेष कुंडली

मेष दैनिक राशि फल24-10-2021

आज स्वतःचे खाजगी विचार बाजूला ठेवून इ...अधिक वाचा

मेष साप्ताहिक राशिफल 24-10-2021 - 30-10-2021

ह्या आठवडयात आपणास काही चांगली बातमी ...अधिक वाचा

मेष मासिक राशिफलOct 2021

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ...अधिक वाचा

मेष वार्षिक राशिफल2021

मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२१ हे वर...अधिक वाचा