वारसा बद्दल एक प्रश्न विचारा

2003 पासून 1 कोटीपेक्षा अधिक समाधानी ग्राहक

 • धर्मेश जोशी

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • मालव भट्ट

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • तन्मय ठाकर

  अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • भावेश पट्टनी

  अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

  • तुमचा प्रश्न, आमचे उत्तर !

   तुमच्यासमोर असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी नेमके उत्तर मिळवा

  • तज्ज्ञांकडून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे हस्तलिखित स्वरुपात मिळवा.

   अगदी वैयक्तिक स्वरुपाचा आणि तुमच्या जन्मकुंडलीवर आधारित हस्तलिखित स्वरूपातील अहवाल

  • हमखास परिणाम

   कारकीर्दीबाबत काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून अहवाल तयार केले जातात

  • तुमचे व्यक्तिगत ज्योतिषी !

   कारकीर्दीसंबंधात तुमचे नशीब सुधारण्यासाठी वैदिक उपाय जाणून घ्या

  • तुम्हाला हवी ती भाषा निवडा

   तुमच्या प्रश्नांची उत्तरे इंग्रजी, हिंदी किंवा गुजराती भाषेत ७२ तासांमध्ये मिळवा

आता आपला अहवाल प्राप्त करा
 • धर्मेश जोशी

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • मालव भट्ट

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • तन्मय ठाकर

  अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • भावेश पट्टनी

  अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

उत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या

आपल्या पसंतीची
भाषा निवडा

ऑनलाइन
पैसे भरा

आपली जन्मकुंडली व
संपूर्ण अहवाल मिळवा

आपल्या हस्तलिखित कुंडलीच्या अहवालात खालील गोष्टी असतील ...

आपण ...

आपल्यासाठी आम्ही केलेल्या प्रत्येक अहवालात आपली जन्मकुंडली हीच केंद्रस्थानी असते आणि अर्थात म्हणूनच तुम्हाला मिळणारे उत्तर अगदी नेमके आणि १००% तुमच्याच स्थितीशी जुळणारे असते.

हुशारीने घेतलेले निर्णय ....

आजच्या युगात आपली प्रत्येक कृती महत्वाची असते आणि जेव्हा तुमच्या कारकीर्दीचा प्रश्न येतो, तेव्हा एकही चूक होणे आपल्याला परवडणारे नसते. तुमच्या कुंडलीवरून गणिते करून काढलेल्या उत्तरामुळे तुमचा कोणताही निर्णय बुमरँग होण्याची शक्यता बरीच कमी होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

द गणेशा स्पीक्स ह्या चमूला बेजान दारूवाला ह्यांनी स्वतः शिकवून तयार केले आहे. हाच चमू आपल्या प्रश्नांची उत्तरे तसेच त्याविषयी अहवाल तयार करतो. श्री. दारूवाला ह्यांच्या ज्योतिषविषयक ज्ञानाचा अधिकृत वारसा ह्याच चमूकडे आला आहे.

ग्रहांच्या हालचाली ...

तुमची जन्मकुंडली व अवकाशातील ग्रहांच्या हालचाली यांच्या एकत्रित अभ्यासातून तुमच्या आयुष्याचे पुस्तक वाचणे ज्योतिषांना शक्य होते. तुम्हाला कोणत्या ग्रहामुळे त्रास होत आहे आणि तुमचा गोंधळ होत आहे, हे त्यांना त्या अभ्यासानंतर कळते आणि ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात.

काही तोडगे / उपाय

वैदिक ज्योतिषशास्त्राकडून आपल्यापर्यंत आलेल्या ज्ञानामुळे आम्ही आपल्यासाठी सुयोग्य अशी काही रत्ने, यंत्रे, रुद्राक्ष इत्यादींचा वापर सुचवू शकू. ह्या आणि अशाच इतर सहज वापरता येऊ शकणाऱ्या गोष्टींमुळे किंवा करता येऊ शकणाऱ्या उपायांमुळे आपल्या कारकीर्दीचे गणित व्यवस्थित सुटेल.

७२ तासांत अहवाल मिळेल

हो. आमच्याकडे आपण मागणी नोंदवल्यापासून ७२ तासांच्या आत (यात आठवड्याचे शेवटचे दिवसही धरले आहेत ) आपल्या जन्मकुंडलीवरून तयार केलेले सगळे अहवाल आपल्या हाती पडावे, ह्यासाठी आम्ही मनापासून मेहनत घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी नेमके आणि विश्वसनीय मार्गदर्शन आपणास अगदी ठरलेल्या वेळेत मिळते.

हा अहवाल मी विकत का घ्यावा ?

 • त्याद्वारे आपल्या मनात असलेल्या कारकीर्दीबाबतच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणे, तसेच आपल्या मनातील गोंधळ नाहीसा करणे आम्हाला शक्य होईल.
 • हे भविष्यकथन आणि त्याच्या जोडीला अडचणींच्या निवारणासाठी आम्ही सुचवलेले उपाय यांच्यामुळे आपली कारकीर्द आणि व्यावसायिक आयुष्य यांच्याबद्दल अचूक निर्णय घेणे शक्य होईल.
 • चांगले नियोजन = स्वतःच्या जीवनावर स्वतःची चांगली पकड असणे, आनंद, प्रगती आणि यशस्वी आयुष्य

तुमचे मार्गदर्शन मला कशाप्रकारे उपयोगी पडू शकेल ?

 • तुम्ही हा अहवाल वाचल्यानंतर हुशारीने, योग्यायोग्यतेचा विचार करून, वाटेतील धोक्यांचा विचार करून निर्णय घेऊ शकाल. तो निर्णय तुमच्यावरच उलटण्याची शक्यता खूपच कमी होते.
 • आम्ही दिलेल्या उत्तरांमुळे तुमच्यासमोर असलेल्या अडचणी आणि मनातील गोंधळ बऱ्याच अंशी कमी होईल आणि तुम्ही योग्य मार्गावर चालायला सुरुवात कराल.
 • तुमचा आत्मविश्वास वाढेल, मनातील शंका दूर होतील आणि तुमचे मन मोकळे व आनंदी होईल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • हा अहवाल किती अचूक आहे ?

  आपल्या हजारो वर्षांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत आलेले वैदिक ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करण्यासाठी वापरतो. वैदिक ज्योतिषशास्त्राद्वारे तुमचे आयुष्य, आवडीनिवडी, व्यक्तिमत्व ह्यांच्याबद्दल सांगोपांग माहिती तुम्हाला मिळू शकते. ह्या पायावर आधरित असलेली ही माहिती विश्वसनीय असते आणि ती बरोबर असण्याची शक्यता खूपच असते. त्यामुळे आम्ही जेव्हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, तेव्हा ते उत्तर अचूक असल्याचीही खात्री देऊ शकतो.

 • माझी कारकीर्द प्रगतीपथावर जावी, ह्यासाठी तुमचे ज्योतिषी मला नेमका मार्ग सांगतील का ?

  तुमची कारकीर्द किती यशस्वी होईल, हे तुम्ही किती श्रम त्यासाठी घेता आणि ती कारकीर्द तुमच्यासाठी किती योग्य आहे, ह्यावर अवलंबून असते. आमचे तज्ज्ञ ज्योतिषांचे मंडळ तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर देऊ शकेल. हे उत्तर खूपच तपशीलवार नसेल, पण त्या उत्तराने तुम्हाला योग्य मार्ग मिळावा, इतके नेमके आणि तुमच्या प्रश्नाशी संबंधित नक्कीच असेल.

 • माझी वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाईल का ?

  अगदी नक्की ! आमच्या सगळ्याच ग्राहकांची संपूर्ण माहिती नेहमीच अगदी १००% गुप्त ठेवली जाते. काहीही झाले तरीही आम्ही आमच्या ग्राहकांची माहिती कोणालाही देत नाही.

 • माझ्या व्यवसायासंबंधी माझ्या मनात काही विशेष प्रश्न आहेत. त्यासाठी मी कोणते वेगळे अहवाल मागवण्याची आवश्यकता आहे का ?

  आपल्या व्यवसायासंबंधी एखादा विशेष प्रश्न असल्यास आपण तो प्रश्न विचारू शकता. पुढे असणाऱ्या खूप मोठ्या कालावधीविषयी आपणांस जाणून घ्यायचे असल्यास दुसरा पर्याय असा आहे की, आपण कारकीर्दीतील शक्यतांबद्दल किंवा धंद्यातील शक्यतांबद्दल अहवाल मागवू शकता. आम्ही ह्या संदर्भात ज्या इतर सेवा पुरवतो त्या आपल्याला आमच्या Career and Business Section येथे पाहायला मिळतील.

Please Wait..

प्रशस्तिपत्रे
 • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
  - अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले समीक्षा


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो