2018 कारकीर्द अहवाल

2003 पासून 1 कोटीपेक्षा अधिक समाधानी ग्राहक

  • धर्मेश जोशी

    अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • मालव भट्ट

    अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • तन्मय ठाकर

    अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • भावेश पट्टनी

    अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

    • आपल्या भविष्यकालीन आयुष्याचे नियोजन करण्यासाठी अचूक भविष्यकथन

      प्रत्येक महिन्यासाठी आणि संपूर्ण २०१७ ह्या संपूर्ण वर्षासाठी आपल्या व्यवसायाबद्दल भविष्य जाणून घ्या.

    • तज्ज्ञांकडून सल्ला आणि उपाय

      आमचे तज्ज्ञ ज्योतिषी स्व - हस्ताक्षरात आपले भविष्य आणि त्यात आवश्यक असलेले उपाय / तोडगे लिहून कळवतील.

    • १००% व्यक्तिगत

      आपल्या जन्मकुंडलीच्या सर्व बारकाव्यांसहित केलेल्या अभ्यासावर आधारित आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राबद्दल आम्ही आपणास उत्तरे देतो.

    • वैदिक ज्योतिषातील वापरून सिद्ध झालेले उपाय

      प्राचीन काळापासून वापरून सिद्ध झालेले वैदिक ज्योतिषातील उपाय तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या जन्मकुंडलीच्या संदर्भात आम्ही आपल्याला पुरवितो.

आता आपला अहवाल प्राप्त करा
  • धर्मेश जोशी

    अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • मालव भट्ट

    अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • तन्मय ठाकर

    अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

  • भावेश पट्टनी

    अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

उत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या

आपल्या पसंतीची
भाषा निवडा

ऑनलाइन
पैसे भरा

आपली जन्मकुंडली व
संपूर्ण अहवाल मिळवा

आपल्या हस्तलिखित कुंडलीच्या अहवालात खालील गोष्टी असतील ...

मासिक भविष्य कथन

आमचे ज्योतिषी आपल्या जन्मकुंडलीच्या विविध घरांतून होणाऱ्या रविच्या भ्रमणावर आधारित अभ्यासातून केवळ आपल्यासाठी भविष्य वर्तवतील.

आपल्या व्यावसायिक कारकीर्दीचा विचार केंद्रस्थानी ठेवून केलेले भविष्यकथन

ह्या अहवालात २०१७ साली आपल्या व्यवसायात / धंद्यात आपल्याला होऊ शकणाऱ्या नफातोट्याचे गणित अगदी तपशीलवार उलगडून दाखवले जाईल. तसेच आपल्याला येऊ शकणाऱ्या अडचणीही सांगितल्या जातील. ह्या अहवालाचा एक विशेष असा आहे की, आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या दशांवर आधारित, आपल्या दृष्टीने बलस्थाने आणि आव्हाने दर्शवणारा एक खास विभाग आम्ही देणार आहोत. अर्थातच, २०१७ ह्या वर्षी आपण कोणत्या कालावधीत सर्वाधिक उत्पन्न मिळवू शकाल ह्याचा अंदाज आपणांस येऊ शकेल.

हे अहवाल कोण तयार करणार आहेत ?

श्री. बेजान दारूवाला ह्यांनी खास प्रशिक्षण देऊन तयार केलेले तज्ज्ञ ज्योतिषी हा गणेशा स्पीक्स. कॉम कडे चालून आलेला वारसा आहे. हे ज्योतिषी आपल्या कुंडलीचा वैदिक ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने अगदी सूक्ष्म पातळीवर अभ्यास करून आपल्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा हस्तलिखित अहवाल तयार करतात.

अडचणीचे निवारण करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग

अचूक आणि सहज जाणवण्यासारखे / समजण्यासारखे भविष्य कथन केले असल्यास आपल्याला पुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज होता येते. भविष्यकाळात येऊ शकणाऱ्या अडचणींचा अंदाज आधीच घेणे, हा त्या अडचणींचे निवारण करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग असतो.

आपल्यासमोर येऊ शकणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी सुचवलेले उपाय

ग्रहांची एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारी संक्रमणे आणि त्या ग्रहांचे आपल्या राशीतील स्थान ह्या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला अपेक्षित घटना घडतातच असे नाही. तसेच त्या घडल्या तरी जशा हव्या तशाच घडतील ह्याची खात्री देता येत नाही. म्हणून काही यंत्रांची पूजा करणे, काही रत्ने शरीरावर धारण करणे अशा स्वरूपाचे उपाय आम्ही सुचवतो. असे केल्याने त्या ग्रहांचे, त्यांच्या हालचालींचे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम सौम्य करता येऊ शकतात.

७२ तासांत अहवाल मिळेल

हो. आमच्याकडे आपण मागणी नोंदवल्यापासून ७२ तासांच्या आत (यात आठवड्याचे शेवटचे दिवसही धरले आहेत ) आपल्या जन्मकुंडलीवरून तयार केलेले सगळे अहवाल आपल्या हाती पडावे, ह्यासाठी आम्ही मनापासून मेहनत घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी नेमके आणि विश्वसनीय मार्गदर्शन आपणास मिळते.

हा अहवाल मी का विकत घ्यावा ?

  • याद्वारे आपणांसाठी पुढील वर्षाचे अचूक भविष्य कथन करणे आम्हाला शक्य होईल.
  • हे भविष्यकथन आणि त्याच्या जोडीला अडचणींच्या निवारणासाठी आम्ही सुचवलेले उपाय यांच्यामुळे पुढील वर्षासाठी योजना आखणे आपणांस सोपे जाईल.
  • चांगले नियोजन = स्वतःच्या जीवनावर स्वतःची चांगली पकड असणे, आनंद, प्रगती इत्यादी.

आपल्याकडून मिळणारे मार्गदर्शन मला कशाप्रकारे उपयुक्त ठरेल ?

  • आमच्या मार्गदर्शनाच्या आधारे आपण योग्य निर्णय घेऊ शकाल.
  • आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आम्ही सुचवलेल्या उपायांचा आपणांस उपयोग होऊ शकतो.
  • आम्ही सुचवलेले उपाय वापरल्याने आपले आयुष्य आनंदी होऊ शकते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • हा अहवाल किती अचूक असतो ?

    अगदी अचूक ! आमच्याकडील ज्योतिषी पूर्णतः व्यावसायिक असून अगदी अचूक आणि विश्वसनीय भविष्यकथन करण्याबाबत आणि अहवाल लिहिण्याबाबत ते विशेष प्रशिक्षित आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी केलेले हे काम एकसारख्या दर्जाचे होत असते.

  • माझ्या भल्यासाठी माझ्या भविष्यकाळात तुम्ही काही बदल करू शकता का ?

    हो, असे करणे आम्हाला शक्य असते. आम्ही केलेले भविष्यकथन आणि आपला अनुभव ह्यांचा योग्य तो मेळ घालून आपण अधिक चांगले निर्णय घेऊ शकता आणि आपले भविष्य अधिक उज्ज्वल करू शकता. तसेच आम्ही सुचवलेले उपाय आपल्यावरील ताण कमी करण्यास मदत करतात.

  • माझी वैयक्तिक माहिती गुप्त राखली जाईल का ?

    अगदी नक्की ! आमच्या सगळ्या ग्राहकांची सगळी व्यक्तिगत माहिती नेहमीच १००% गुप्त ठेवली जाते. आमच्या ग्राहकांची कोणतीही माहिती, वाटेल ते झाले तरी आम्ही कोणालाही देत नाही.

  • माझे काही विशेष प्रश्न असले, तर त्यासाठी सुद्धा मी हाच अहवाल वापरावा का ?

    त्यासाठी आपण 2017 Ask A Question हा विभाग वाचून त्याचा वापर करणे श्रेयस्कर होईल. किंवा व्यवसाय / कारकीर्द, प्रेम, व्यक्तिगत इत्यादी विभागांतील Ask A Question ह्या सेवेचा लाभ घ्यावा.

Please Wait..

प्रशस्तिपत्रे
  • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
    - अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले समीक्षा


ग्राहक सेवा

0091-79-3021-5336
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो