विवाह संभावना

2003 पासून 1 कोटीपेक्षा अधिक समाधानी ग्राहक

 • धर्मेश जोशी

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • मालव भट्ट

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • तन्मय ठाकर

  अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • भावेश पट्टनी

  अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

  • आपल्या भविष्यकालीन आयुष्याचे नियोजन करण्यासाठी अचूक भविष्य कथन

   आपले वैवाहिक आयुष्य कसे असेल ह्याबद्दल आपणांस जाणून घेता येईल.

  • तज्ज्ञांकडून सल्ला आणि उपाय

   वैवाहिक आयुष्याबद्दल भविष्यकथन करण्यात कुशल असणाऱ्या ज्योतिषांकडून हस्तलिखित उत्तरे आपणांस मिळतील

  • १००% व्यक्तिगत

   आपल्या जन्मकुंडलीच्या सर्व बारकाव्यांसहित केलेल्या अभ्यासावर आधारित आम्ही आपणास उत्तरे देतो.

  • वैदिक ज्योतिषातील वापरून सिद्ध झालेले उपाय

   प्राचीन काळापासून वापरून सिद्ध झालेले वैदिक ज्योतिषातील उपाय तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्याला पुरवितो.

आता आपला अहवाल प्राप्त करा
 • धर्मेश जोशी

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • मालव भट्ट

  अनुभव 15 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • तन्मय ठाकर

  अनुभव 22 वर्षे गणेशस्पिक्स टीम

 • भावेश पट्टनी

  अनुभव 27 वर्षे गणेशस्पिक्स टीम

बेजान दारुवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषी

उत्तर मिळवण्यासाठी ३ सोप्या पायऱ्या

आपल्या पसंतीची
भाषा निवडा

ऑनलाइन
पैसे भरा

आपली जन्मकुंडली व
संपूर्ण अहवाल मिळवा

आपल्या हस्तलिखित कुंडलीच्या अहवालात खालील गोष्टी असतील ...

जीवनातील एक नवा अध्याय...

विवाह आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. तो आपल्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे त्याकडे आपण निष्काळजीपणे पाहू शकत नाही. हे म्हणणे ठीक आहे. पण हा महत्वाचा विचार करायचा कसा ? आपण घेणार असलेल्या निर्णयाबद्दल साधकबाधक विचार करा. हा विचार करण्यासाठी आम्ही आपणांस मदत करू.

कारण आपले लग्न जर चांगल्या प्रकारे टिकले नाही,

त्यामुळे आपले सगळे आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. हा अहवाल आपल्या जन्मकुंडलीला केंद्रस्थानी ठेवून पूर्ण अभ्यासांती तयार केलेला असेल. आपल्यातील जे काही बरेवाईट असेल ते सगळे आम्ही आपणांस सांगू. आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, विवाह करण्यासाठी अनुकूल काळ कोणता आहे ते देखील सांगू. ही सगळी माहिती आपल्या हाताशी असल्यावर आपण अगदी पूर्ण विचार करून विवाहाचा निर्णय घेऊ शकाल.

आपला विवाह कोणत्या प्रकारे होईल ?

ह्या बाबतीत आपण कसे आहात ? व्याकुळतापूर्ण उत्कंठीत, गोंधळलेले की फक्त उत्सुक ? येथे आपल्याला मदत करण्यासाठी आम्ही आहोत. आपल्या पत्रिकेचे पूर्ण विश्लेषण केल्यानंतर ह्या अहवालाद्वारे आम्ही आपणांस हे सांगू की, आपला प्रेमविवाह होणार आहे की पारंपारिक पद्धतीने ठरवून होणार आहे आणि तो कधी होईल ? त्या संबंधी काही दोष असले तर तेसुद्धा सांगू आणि इतरही बरेच काही सांगू.

उपाय - सुधारणा होण्यासाठी काही कृती !

आपली जन्मकुंडली आणि वैदिक ज्योतिषशास्त्रातील तत्वे यांच्यावर आधारित पद्धतीने आम्ही आपणांस - फक्त आपल्यासाठीच - काही उपाय सांगू. ते उपाय केल्यामुळे आपल्या जन्मपत्रिकेत काही दोष असले तर त्या दोषांचे नकारात्मक प्रभाव कमी होतील.

तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन

द गणेशा स्पीक्स मधील ज्योतिषांच्या ह्या चमूला श्री. बेजान दारूवाला ह्यांनी स्वतः शिकवून तयार केले आहे. हाच चमू आपल्या प्रश्नांची उत्तरे तसेच त्याविषयी अहवाल तयार करतो. श्री. दारूवाला ह्यांच्या ज्योतिषविषयक ज्ञानाचा अधिकृत वारसा ह्याच चमूकडे आला आहे.

७२ तासांत अहवाल मिळेल

हो. आमच्याकडे आपण मागणी नोंदवल्यापासून ७२ तासांच्या आत (यात आठवड्याचे शेवटचे दिवसही धरले आहेत ) आपल्या जन्मकुंडलीवरून तयार केलेले सगळे अहवाल आपल्या हाती पडावे, ह्यासाठी आम्ही मनापासून मेहनत घेतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी नेमके आणि विश्वसनीय मार्गदर्शन आपणास अगदी ठरलेल्या वेळेत मिळते.

नेमकी उत्तरे देणारा हा अहवाल मी का निवडावा ?

 • आपल्या विवाहाबद्दल आकाशस्थ तारे आणि ग्रह ह्यांचे काय म्हणणे आहे आणि आपला जीवनसाथी आपणांस कधी सापडणार आहे, हे समजून घ्या.
 • श्री. बेजान दारूवाला यांनी प्रशिक्षित केलेल्या तज्ज्ञ ज्योतिषांकडून ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन मिळाल्यावर विवाहासंबंधी आपल्या मनातील सगळी चिंता दूर होईल.
 • आपल्या होणाऱ्या वैवाहिक जोडीदाराबद्दल तपशीलवार माहिती आणि आपली त्या जोडीदाराशी कधी भेट होईल याबद्दल सगळी माहिती आपणांस मिळेल.
 • आपल्यासाठी नियतीने प्रेमविवाह मुक्रर केला आहे की पारंपारिक पद्धतीने ठरवून लग्न होण्याचे निश्चित केले आहे, हे आपण जाणू शकाल.

आपल्याकडून मिळणारे मार्गदर्शन मला कशाप्रकारे उपयुक्त ठरेल ?

 • आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल जे तपशीलवार विश्लेषण आपणांस वाचायला मिळेल, त्यामुळे विवाहाबद्दल आपल्या मनातील सगळे संशय नाहीसे होतील व आपल्या विवाहासंबंधी अर्धवट असलेली आपली निर्णयप्रक्रिया आपण पूर्ण कराल.
 • आपल्या मनातील गोंधळ नाहीसा झाल्यामुळे आपण भावनांच्या आहारी न जाता अचूक आणि व्यावहारिक निर्णय घ्याल.
 • आमच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपले संपूर्ण आयुष्य सुखी होण्यास मदत होईल. तसेच भविष्यकाळातील अनुकूल कालावधींचा आपण योग्य वापर करून घेऊ शकाल.
 • थोडेफार श्रम आणि थोडीशीच गुंतवणूक यांच्यामुळे आपले आयुष्य अतिशय सुखाचे होईल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • विवाहासंबंधी सगळ्या शक्यता वर्तवणारा अहवाल मी विकत का घ्यावा ?

  आपल्या विवाहासंबंधी आपणांस काही काळजी असली तर, ' माझे लग्न कधी होईल ' अशा प्रकारच्या चिंता आपल्या मनात असल्या तर आपण हा अहवाल जरूर विकत घ्यावा. त्या अहवालाचा आपल्याला खूपच उपयोग होईल.

 • माझा प्रेम विवाह होईल की ठरवून विवाह होईल आणि माझा विवाह कधी होईल हे तुम्ही मला सांगू शकाल का ?

  हो. आपल्या जन्माबद्दलचे सगळे तपशील जर आपण आम्हाला पुरवलेत तर आपल्या जन्मकुंडलीनुसार आपले ग्रह आपल्या विवाहाबद्दल काय भविष्य सांगतात हे आमचे ज्योतिषी सांगतील. त्यावरून विवाहासाठी सर्वसाधारणपणे अनुकूल कालावधी सांगता येईल. आपला प्रेम विवाह होईल की ठरवून विवाह होईल, हेसुद्धा आमचे ज्योतिषी सांगू शकतील.

 • माझी व्यक्तिगत माहिती गुप्त ठेवली जाईल का ?

  अगदी नक्की ! आमच्या सगळ्या ग्राहकांची सगळी व्यक्तिगत माहिती नेहमीच १००% गुप्त ठेवली जाते. आमच्या ग्राहकांची कोणतीही माहिती, वाटेल ते झाले तरी आम्ही कोणालाही देत नाही.

 • आपल्याकडून ज्या ग्राहकांनी आपल्या वेबपोर्टलवरून आपल्या सेवा / उत्पादने खरेदी केली आहेत, अशा ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक ती माहिती आम्हाला मिळू शकेल का ?

  आमच्या सगळ्याच ग्राहकांबद्दल आम्हाला सारखाच आदर वाटतो आणि त्या सगळ्यांच्याच वैयक्तिक गुप्ततेचे रक्षण आम्ही करतो. त्यामुळे आमच्या कोणत्याही ग्राहकाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक माहिती कोणालाही न देण्याचे आमचे धोरण आहे. गुप्ततेचा करार न मोडणे हे आमच्यासाठी फारच महत्वाचे आहे.

Please Wait..

प्रशस्तिपत्रे
 • विविध क्षेत्रावरील आपल्या उत्कृष्ट फळकथनासाठी मी तुमची मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यापैकी जवळजवळ ९० टक्के अचूक होते. आपले वैयक्तिकृत फळकथन अधिक अचूक आहेत. चांगले कार्य चालू ठेवा.
  - अरुण गांगुली, दुबई यांनी केलेले समीक्षा


ग्राहक सेवा

0091-79-4900-7777
(10am – 6pm, India)


आम्ही स्वीकारतो