वार्षिक धनु राशि फल

हे वर्ष

2020

हे वर्ष आपल्यासाठी मिश्रफलदायी आहे. सतत चढ - उताराचे वातावरण राहिल्याने आपणास प्रत्येक क्षेत्रात समतोल साधून मार्गक्रमण करावे लागेल. कामात आपणास नीरसता किंवा थकवा जाणवेल. मागील अनेक दिवसांपासून आपले जीवनचक्र संथ गतीने चालत असल्याच्या आपल्या तक्रारीसह आपण मार्गक्रमण करत आलात. वर्षाच्या सुरवातीस हि तक्रार राहिली तरी फेब्रुवारी मध्या पासून त्यात सुधारणा होऊ लागेल. आपले विचार सकारात्मक होऊ लागतील. मात्र, फेब्रुवारीच्या मध्या नंतर प्राप्तीची गती संथ झाल्याने आपल्या स्थितीत बदल होईल. एकूणच मानसिक त्रास तर राहणार आहे. अशावेळी मनोबल दृढ ठेवून आपणास कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज राहावे लागेल. संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल, इतकेच नव्हे तर कधीकधी नमते सुद्धा घ्यावे लागेल. सुरवातीस अनावश्यक किंवा चैनीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. विशेषतः भिन्नलिंगी संबंधात आपल्या जोडीदारास अधिक वेळ द्यावा लागेल तसेच त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. सप्टेंबर नंतर संबंधात सलोखा राहील. व्यावसायिक आघाडीवर भागीदारी कार्ये संथ गतीने मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. करार करण्यात कदाचित विलंब होऊ शकतो. फेब्रुवारी मध्यापासून आपली प्राप्ती संथ गतीने होण्याची शक्यता असल्याने आपणास आवश्यक खर्चाची तरतूद अगोदर पासूनच करून ठेवावी लागेल. पैसे जेथून येणार असतील तेथून येण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपला कामातील उत्साह वाढू शकेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिकांना इतरांवर अवलंबून राहून केलेल्या कार्यात पश्चातापाची वेळ येण्याची शक्यता आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी सामान्य असल्याने त्यांना सुरवाती पासूनच नियोजनपूर्वक अभ्यास करावा लागेल. ह्या वर्षात आरोग्य मध्यम राहील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.