बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
2019
चांगले आरोग्य. यंदाच्या वर्षात या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये लाभ होऊ शकतो. प्रेमप्रकरणामध्ये काहीशी अस्थिरता संभवते. विवाहेच्छुकांना यथ मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये सरकारी हस्तक्षेप होऊ शकतो. यामुळे मार्चच्या शेवटापर्यंत कोणताही आर्थिक व्यवहार न केलेले योग्य राहील. आरोग्यासंबंधीच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्या लोकांचा त्रास दूर होईल. मात्र, पोटाशी संबंधीत समस्या उद्भवू शकतात. एकूणच आरोग्य चांगले राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले जाईल. दुसऱ्या सहामाहीमध्ये कुटुंबाच्या आर्थिक बाबींवर लक्ष घालाल. प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासामुळे कामांमध्ये यश मिळेल. तुम्हाला वडिलांकडून फायदा होऊ शकतो. मात्र, संपत्तीच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. मुलांवर खर्च संभवतो. तसेच काही साध्या साध्या कामांना उशिर होण्याची शक्यता आहे. कदाचित सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळणार नाही. यंदाच्या वर्षात पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. यामुळे भावनांऐवजी व्यावहारिक निर्णय घेण्याची गरज आहे.