साप्ताहिक कन्या राशि फल

हा आठवडा

18-08-2019 - 24-08-2019

आठवड्याची सुरवात जरी चांगली झाली तरी उत्तरार्धात काही त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात नोकरी - व्यवसाय व व्यापारात आपले वर्चस्व राहील. घरी वडीलधारी व कार्यस्थळी वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा आपणास मिळेल. कोणत्याही कामास कमी लेखल्यास आपलेच नुकसान होईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्यासच आपणास यशस्वी होता येईल. महिला नवीन वस्त्र व आभूषण खरेदीत स्वारस्य दाखवू शकतील. रचनात्मक व कलात्मक प्रवृतींकडे आपले लक्ष राहील. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. आपणास भावंडांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांचा सुखद सहवास लाभेल. पाहुण्यांच्या वर्दळीने घरातील वातावरण चैतन्यमय होईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. ह्या आठवड्यात आपणास मानसिक बेचैनी जाणवेल. मानसिक शांततेसाठी स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.