साप्ताहिक वृषभ राशि फल

हा आठवडा

20-10-2019 - 26-10-2019

ह्या आठवड्यात आपणास धैर्य व शांतता राखण्याची गरज आहे. तसे न केल्यास आपणास त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्राप्तीचा वेग मंदावला तरीही संथ गतीने ती होतच राहील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात निव्वळ अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या दरम्यान मित्रांपासून लांब राहणे हितावह ठरेल. त्यांच्या सहवासात निराशे शिवाय हाती काही लागणार नाही. एखाद्या प्रियव्यक्तीमुळे आपल्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आपण शांतीच्या शोधात राहाल परंतु आपली निराशाच होईल. संतांचे सानिध्य व आशीर्वाद मिळू शकतील. हीच वेळ स्वतःला ओळखण्याची असून आपल्या अंतरात्म्याला जागे करण्याची आहे. आपल्यात अद्भुत चेतनेचा संचार होत असल्याचे आपणास जाणवेल. शक्य असल्यास ह्या दरम्यान काही करू नका. निव्वळ घरी बसून आपल्या आवडीच्या प्रवृत्तीच करा. मुलांशी खेळा, चित्रपट बघावयास जा, शरीरास आराम द्या व भोजना नंतर एक सुंदर झोप घ्या. तसे केल्याने आपला वेळ जाईल व उपद्रवी घटनां पासून बचाव सुद्धा होईल. तसे न केल्यास लोकांशी संबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ - उतार येण्याची शक्यता आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.