साप्ताहिक वृश्चिक राशि फल

हा आठवडा

26-01-2020 - 01-02-2020

आठवड्याच्या सुरवातीस आपण व्यापार - व्यवसायाच्या विकासाकडे अधिक लक्ष द्याल. परंतु पहिल्या दिवशी आपण कामाच्या कटकटीतून सुटून कुटुंबीय व माता - पिता ह्यांच्यासह यात्रेस जाण्याची शक्यता सुद्धा आहे. पूर्वार्धात आपण कुटुंबीय व त्यांच्या गरजा पुरविण्याकडे अधिक लक्ष द्याल. आपल्या ह्या वृत्तीमुळे कुटुंबीय खुश होतील व आपणास कामाच्या व्यापातून सुद्धा हलकेपणा जाणवेल. आठवड्याच्या मध्यास वडीलधारी व मित्रांची भेट होऊ शकेल. प्रणयी जीवनास अनुकूलता लाभेल. अचानकपणे प्रियव्यक्तीची भेट होऊ शकेल. ह्या दरम्यान शक्यतो आपण पैश्याचे महत्व समजून घेऊन आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावीत. आपला हात सढळ असल्यास हिशोब ठेवत जा अन्यथा महत्वाच्या कामासाठी हाती पैसा नसेल. वाईट मित्रांच्या संगतीत जुगार किंवा इतर वाईट व्यसने जडणार नाहीत ह्याची विशेष काळजी घ्यावी. आठवड्याच्या अखेरीस नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची चांगली संधी मिळू शकेल. ह्या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी आठवड्याच्या मध्यास अभ्यासावर अधिक प्रमाणात लक्ष देऊ शकतील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.