साप्ताहिक धनु राशि फल

हा आठवडा

20-01-2019 - 26-01-2019

हा आठवडा आपल्यासाठी एकंदरीत शुभ सुरवातीने होईल. ह्या आठवड्यात आपली शारीरिक व मानसिक स्थिती संतोषजनक राहील. शारीरिक त्रास होणार नाही. कामे करण्याची इच्छा होईल. आपला आत्मविश्वास वाढेल व मनोबल सुद्धा दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरीत बदल करण्यासाठी अनुकूलता लाभेल. व्यापार - व्यवसायासाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात काही नवीन बदल करू शकाल. व्यापारात एखादा निर्णय घेऊ शकत नसलात किंवा भागीदाराचे सहकार्य मिळत नसले तर अचानकपणे गोष्टी घडून सहकार्य मिळाल्याने आपण निर्णय घेऊ शकाल. व्यापारासाठी कर्ज काढू शकाल. वैवाहिक जीवनात काही अडचणी आल्या असल्यास त्या ह्या आठवड्यात दूर होतील. नोकरीत कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. घरी अचानकपणे पाहुणे येतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रणयी जीवनात काही तत्ववादी विचारांमुळे मतभेद निर्माण होतील. जोडीदारासह एकांतात राहू शकाल. उगाचच वाद घालून संबंधात कटुता निर्माण करू नका. एकंदरीत हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.