साप्ताहिक तूळ राशि फल

हा आठवडा

31-05-2020 - 06-06-2020

आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीच्या तुलनेत खर्चात वाढ होणार असल्याने पैश्यांचे हिशोब लिहून ठेवा. अनेक अनपेक्षित खर्च उदभवण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात वडील किंवा पैतृक संपत्तीतून होणाऱ्या लाभात आशेची किरणे दिसत नाही. सुरवातीस आपल्या हट्टीपणामुळे कुटुंबियांशी कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. सध्या आपणास वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. व्यावसायिक आघाडीवर कायदेशीर किंवा शासकीय प्रश्नांमुळे एखादी समस्या उदभवण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास कुटुंबियांशी धार्मिक बाबींवर खोलवर चर्चा, सत्संग करून आपले मन भावुक होईल. कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपली एकाग्रता अधिक होऊ शकेल. आपणास वाटाघाटी करण्यात उत्तम यश प्राप्त होईल. आठवड्याच्या अखेरीस मार्केटिंगशी संबंधित व्यक्तींना किंवा त्या संबंधी कार्यात आपली वाणी इतरांना मोहित करेल व ते आपल्यासाठी लाभदायी ठरेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. भविष्यातील अभ्यासाचे आयोजन करू शकाल. पूर्वार्ध वगळता आरोग्य एकंदरीत चांगले राहील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.