साप्ताहिक सिंह राशि फल

हा आठवडा

20-10-2019 - 26-10-2019

कुटुंबीयांकडे विशेष लक्ष द्याल. संततीचा विकास व प्रगतीची रूपरेखा आखाल. ह्या दरम्यान प्रणयी जीवन बहरल्यामुळे आपण प्रिय व्यक्तीसह जवळपास असलेल्या एखाद्या रमणीय स्थळी आठवड्याची अखेर साजरी करण्यास जाण्याची शक्यता आहे. भरपूर आत्मविश्वास व निर्भयपणे दैनंदिन कामे कराल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. आजची मेहनत उद्या नक्कीच कामी येईल. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी निष्ठेने कामे करत राहा. कौशल्य व मधुर वाणी ह्यांचा आपल्या यशात महत्वाचा वाटा असेल. पुढे जाता मृदुवाणी लाभदायी होऊन नवीन संबंधांचे बीज रोपण करेल. आजारपण येऊ नये म्हणून बाहेरील पदार्थ खाणे टाळा. अंगात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. शेअर्स - सट्टा व जुगारापासून दूर राहावे. प्रणय क्रीडेच्या इच्छेमुळे वैवाहिक जोडीदार किंवा प्रिय व्यक्तीला खुश करण्यासाठी नवनवीन प्रयोग कराल. खऱ्या अर्थाने दांपत्य जीवन जगण्यास शिकाल. कुटुंबियांसह छोटा प्रवास किंवा सामाजिक समारंभात सहभागी व्हाल. अनेक वर्षांनंतर बाल मित्रांचा सहवास घडेल. परदेश स्थित एखाद्या व्यक्तीची बातमी समजेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.