साप्ताहिक मकर राशि फल

हा आठवडा

12-07-2020 - 18-07-2020

आठवड्याच्या सुरवातीस आपल्यात उत्साह व साहसवृत्ती वाढलेली असेल. अशा परिस्थितीत आपण नोकरीत नवीन सुरवात करण्यास किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यास तत्पर असाल. आपण खेळात स्वारस्य दाखवाल. प्राप्तीत वाढ होईल व नियमित प्राप्ती व्यतिरिक्त इतर लाभ सुद्धा मिळवू शकाल. असे झाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल व मोठे धाडस करण्यास आपण प्रेरित व्हाल. व्यापारी कारणांसाठी नवीन लोकांशी संवाद किंवा संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासकीय नोकरीशी संबंधित लाभ मिळू शकतील. सध्या नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य व कृपा प्राप्त होईल. आपल्या कुटुंबियांच्या सहवासात आपण यशाचा उत्सव साजरा करू शकाल. प्रियव्यक्तीच्या सहवासात रुचकर भोजन करण्याचे आयोजन करू शकाल. वैभवी हौस - मौज व मनोरंजनात्मक प्रवृत्तीत आपण गर्क व्हाल. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासात कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरांचे मार्गदर्शन मिळू शकेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. मात्र, एखादी दुखापत संभवते.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.