साप्ताहिक कर्क राशि फल

हा आठवडा

12-07-2020 - 18-07-2020

आठवड्याच्या सुरवातीस निकटवर्तियां समक्ष आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याच्या आपल्या कौशल्यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनात आपोआप स्थैर्य येऊन संबंधात अधिक सलोखा निर्माण होईल. कोणत्याही परिस्थितीत आपण तीव्र भावनेने अधिक प्रतिक्रिया देऊ शकाल. आपल्या भावना विश्वात किंवा जवळच्या संबंधात अधिक संवेदनशीलता जाणवेल. आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक स्तरावर आपण आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल व त्यामुळे आपल्या यशकीर्तीची वाढ होईल. सध्या आपण नोकरीत सुरक्षितते ऐवजी क्षितिज गाठण्यासाठी आपला आलेख उंचावण्यावर अधिक भर द्याल. सध्या आपणास विविध लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. शासकीय किंवा पैतृक बाबींपासून होणाऱ्या लाभाची अजून प्रतीक्षा करावी लागेल. परंतु कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून आर्थिक फायदा झाल्याने आपणास थोडा दिलासा मिळेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी आपल्या मनात काही विवंचना राहण्याची किंवा एखादी अनामिक चिंता सतावण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. मात्र, अखेरच्या दिवशी अभ्यासात एकाग्रतेचा अभाव जाणवेल. ह्या आठवड्यात आरोग्य उत्तम राहील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.