साप्ताहिक मेष राशि फल

हा आठवडा

11-11-2018 - 17-11-2018

दि.११ व १२ दरम्यान सरकारी कामात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यासाठी बाहेरगावी जावे लागेल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्यासाठी काही आयोजन कराल. वडिलांशी वाद - विवाद टाळा. पत्नीचे सहकार्य लाभेल. मानसिक ताण जाणवेल. प्रत्येक कामात विलंब होताना किंवा अडचणी येताना दिसतील. गुरूंच्या सानिध्याचा लाभ मिळेल. धार्मिक कार्यासाठी दिवस अनुकूल आहेत. परदेशगमनासाठी प्रयत्न केल्यास त्यात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यवसायात परिवर्तन घडेल. दि.१३, १४ व १५ दरम्यान मान - सन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभ संभवतो. व्यावसायिक बैठकीचे आयोजन यशस्वी होईल. परिणामतः मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कामाच्या व्यस्ततेतून सुद्धा कुटुंबासह आनंदात दिवस घालवू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. विवाहेच्छुकांना विवाह करण्यासाठी अनुकूल दिवस आहेत. व्यवसायात भागीदारी केल्यास लाभ होईल. दि.१६ व १७ दरम्यान अचानक धनलाभ होईल. मनातील सुस्ती व आळस झटकून काम करू लागाल. आपल्या कार्यात नवीन संधी मिळाल्याने उज्ज्वल भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे आयोजन कराल. जुने मित्र भेटतील. दिवस आनंदात घालवू शकाल. आपल्यासाठी प्रेमाचा प्रस्ताव येण्याची सुद्धा शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होतील. घर - वाहन प्राप्तीसाठी दिवस अनुकूल आहेत.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.