विनामूल्य अहवाल
2019 विनामूल्य वित्त अहवाल
2019 मध्ये आपल्या वित्तीय परिस्थिती बद्दल जाणून घ्या. पूर्णपणे मोफत...
विनाशुल्क होणेआज तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया
पुढचा सगळा आठवडा कसा जाणार आहे, ह्या चिंतेने तुम्हाला ग्रासले आहे का? आम्ही प्रसिद्ध केलेले साप्ताहिक राशिभविष्य वाचा. त्याप्रमाणे वागा आणि निर्धास्त राहा
पुढच्या महिन्यातील तुमच्या राशीभविष्याकडे नजर टाका. तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या सूचना आमच्या मासिक राशीभविष्यात दिलेल्या आढळतील.
2019 मध्ये आपल्या वित्तीय परिस्थिती बद्दल जाणून घ्या. पूर्णपणे मोफत...
विनाशुल्क होणेसाप्ताहिक राशी भविष्य लिहिताना प्रत्येक चांद्र राशीच्या किंवा सौर राशीच्या संदर्भात त्या आठवड्यातील खगोलीय स्थितीचा म्हणजेच ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्यावर आधारित भविष्य कथन केले जाते. ह्यात व्यावसायिक कारकीर्द, धंदा, प्रेमसंबंध, वैयक्तिक परस्परसंबंध, आर्थिक स्थिती इत्यादींबद्दल भविष्यकथन केलेले असते. त्यात अनुकूल आणि प्रतिकूल कालावधी सांगितलेले असतात व त्यानुसार वाचक त्या आठवड्यासाठी स्वतःचे वेळापत्रक आखू शकतात. जेव्हा हे भविष्य फारसे चांगले नसते आणि त्या राशीच्या व्यक्तींना निराशा वाटत असेल, त्यावेळी आमच्या जगप्रसिद्ध ज्योतिषांनी लिहिलेल्या ह्या राशीभविष्यात त्याबाबत काही उपायही दिलेले असतात. त्या उपायांच्या साहाय्याने ग्रहांचे प्रतिकूल परिणाम सौम्य करण्याचा प्रयत्न करता येतो. त्याप्रमाणेच, जेव्हा ह्या राशीभविष्यात अनुकूल कालावधी दिलेले असतील, तेव्हा वाचक त्या कालावधींचा उपयोग आपले काही बेत प्रत्यक्षात आणण्यासाठी तसेच महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी करू शकतात.