बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
28-01-2021
श्रीगणेश म्हणतात की, आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नका तसेच तब्येतीकडे लक्ष द्या. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. शस्त्रक्रिया आजच्यासाठी टाळा. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानक कोणता आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी आणि वागणे यावर संयम ठेवावा.