बोला
5% सवलत मिळवा
तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा
28-01-2021
श्रीगणेश आज आपल्याला कोर्ट कचेरीच्या बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. मन चिंतीत असेल व बेचैनही असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे नाहीतर कोणाशी तक्राक होऊ शकते. आपण आज हळवे बनाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. स्त्रीवर्गापासून जरा सांभाळूनच. गैरसमज होऊ देऊ नका नाहीतर नुकसान होऊ शकते.