मासिक कन्या राशि फल

हा महिना

Jan 2019

मालमत्ते संबंधित प्रश्न किंवा विवाद ह्यांचे निराकरण करण्यास सुरवातीचे दिवस अनुकूल असल्याचे दिसत नाही. मात्र, ह्या बाबतीत आपण महिन्याच्या उत्तरार्धात विचार करू शकाल. दि. १५ रोजी रवी राशी परिवर्तन करून मकरेत प्रवेश करेल. हे परिवर्तन आपल्यासाठी महत्वाचे ठरू शकते. शक्य असल्यास ह्या दरम्यान सरकारी कार्य किंवा दस्तावेजा पासून दूर राहण्याचा किंवा कोणावर विश्वास न ठेवता प्रत्येक कागद स्वतः वाचून व समजून त्यावर सही करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आर्थिक बाबतीत हे दिवस मध्यम असल्याने उगाचच धाडस न करता विचार पूर्वक पाऊल उचलण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. वैचारिक बदल आपणास एका जागी स्थिर राहू देणार नाही. आपणास प्रेम प्रकरणात पुढे जाण्याची इच्छा सुद्धा होईल, परंतु त्यात सुद्धा आपणास सतत अनिश्चितता असल्याचे जाणवेल. जर नव्याने संबंध जुळवायचे असतील तर सध्या त्याचा विचार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दांपत्य संबंधात आपला क्रोध वाढीस लागण्याची शक्यता असल्याने वाणी व वर्तन संयमित ठेवावे. भिन्नलिंगी मित्रांशी आपली मैत्री चांगली राहील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.