मासिक वृषभ राशि फल

हा महिना

Mar 2019

ह्या महिन्यात श्रीगणेशजी जोखमी विचार, व्यवहार किंवा योजने पासून दूर राहण्याचा सल्ला आपणास देत आहेत. कामाच्या दबावामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरच्या आठवडयात आपल्यात नवीन ऊर्जा व उत्साह ह्यांचा संचार होईल, जे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. व्यावसायिक बाबींकडे आपले लक्ष अधिक केंद्रित होईल व आपण आपली कारकीर्द उंचावण्यासाठी कष्ट करण्यात मागे राहणार नाही. वरिष्ठ व गुरुजनांच्या आशीर्वादाने आपणास यश प्राप्त होईल. भागीदारी कार्य व वैवाहिक जोडीदार ह्यांच्याशी उत्तम आत्मीयता राहील, परंतु वैवाहिक जोडीदारा संबंधी काही चिंता उदभवण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान आपण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक कार्यातून आपणास लाभ होऊ शकतो. कुटुंबियांसह बसून आपण महत्वाच्या विषयांवर विचार - विनिमय कराल. वरिष्ठांशी कार्यालयीन किंवा व्यावसायिक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करू शकाल. आपल्याहून मोठे किंवा वडिलधार्यांमुळे भविष्यात आर्थिक लाभ होण्याच्या शक्यतेत वाढ होईल. शेवटच्या आठवडयात विशेषतः रचनात्मक क्षेत्र, नोकरी किंवा व्यवसायात यश प्राप्ती होईल. परंतु, ह्या महिन्यात राहू व केतू राशी परिवर्तन करत असल्याने आपणास बरेच दिवस आर्थिक बाबींप्रती सावध राहावे लागेल. कोणत्याही प्रवासाची योजना आखण्यास प्रथम सप्ताहा नंतरचा कालखंड अनुकूल आहे. ज्या कार्यात बौद्धिक प्रतिभेची गरज असते अशा कार्यात काही अडचणी उदभवू शकतात. परंतु, विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध उत्तम आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.