मासिक वृश्चिक राशि फल

हा महिना

Oct 2019

शारीरिक व मानसिक निरोगीपणामुळे सर्व कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक लाभ होतील. मात्र, मनात उठलेली वादळे एखादी नवीन समस्या निर्माण करतील. लहान - सहान गोष्टींवरून आपण धीर सोडू नये. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. विवाहेच्छुक जातक आपल्या आवडत्या व्यक्ती समोर विवाहाचा प्रस्ताव मांडू शकतील. कुटुंबीय, मित्र किंवा कार्यालयीन सहकारी ह्यांच्यासह एखाद्या रमणीय ठिकाणी जाऊन, देव दर्शन करून, सामाजिक समारंभास जाऊन, एखाद्या मेजवानीस जाऊन किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाऊन दिवस मजेत घालवू शकाल. व्यापारीवर्ग आपल्या व्यवसायास नवीन क्षितिजावर नेण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीतून लाभ होईल. प्रसन्नता अनुभवास येईल. मात्र, सत्ता किंवा पैश्यांच्या घमेंडीमुळे आपण चुकीच्या मार्गाकडे वळणार नाही ह्याची काळजी घ्या. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती लाभ होईल. कार्यात यशस्वी होण्यात विलंब झाल्याने किंवा धावपळ वाढल्याने नैराश्य येईल. अशा परिस्थितीत आध्यात्मिक वाचन किंवा संत समागम ह्याने आपणास बरेच हलके वाटेल. परदेशस्थ स्नेहीजन, मित्र किंवा गिऱ्हाईकाकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.