मासिक धनु राशि फल

हा महिना

Aug 2019

आपण जर आर्थिक बाबींकडे थोडे लक्ष दिले व सावध पवित्रा घेतलात तर हा महिना आपण आनंदात घालवू शकाल. आपल्या आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपली आर्थिक ओढाताण होईल. अकल्पित खर्चामुळे आपण गोंधळून जाल. आपणास नोकरी - व्यवसायात सुद्धा काळजी घ्यावी लागेल. मनाचा गोंधळ उडाल्यामुळे आपण कोणताही महत्वाचा निर्णय ह्या महिन्यात घेऊ शकणार नाही. ह्या महिन्यात आपण खूप घाई गडबडीत राहाल. दैनंदिन कामे आत्मविश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जमीन - जुमल्याच्या कामात काळजी घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. ह्या महिन्यात कोणाला उसने पैसे देऊ नये. विद्यार्थ्यांना हा महिना चांगला आहे. त्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त होऊ शकेल. महिन्याच्या मध्यास कौटुंबिक संबंध सामान्य राहतील. संततीच्या प्रगतीने आपण आनंदित व्हाल. पित्याकडून काही लाभ होईल. मात्र, एखाद्या मित्राकडून दगा फटका संभवतो. ह्या महिन्यात आपले आरोग्य उत्तम राहील. विधायक कार्यात आपण स्वारस्य दाखवाल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.