मासिक मीन राशि फल

हा महिना

Mar 2019

ह्या महिन्यात प्रणयी जीवनात आत्मीयता वाढून आपल्यात रोमँटिक भावना उत्पन्न होईल. ज्यांचे प्रणयी जीवन अजून सुरु झालेले नाही अशा व्यक्ती नवीन जीवनाची सुरवात करू शकतील. मात्र, महिन्याचा प्रथम आठवडा आपल्यासाठी तितकासा अनुकूल नाही, परंतु दुसऱ्या आठवडया पासून आपण त्या दिशेने पाऊल टाकू शकाल. आर्थिक लाभ अनिश्चित राहिल्याने त्या बाबतीत मात्र हा महिना सामान्यच राहील. असे असले तरी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात हौस - मौज व वैभवी जीवनशैलीवर आपण खूप खर्च कराल. महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात आपणास आपली प्रतिष्ठा जोपासण्यासाठी अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे, परंतु नंतर वडिलोपार्जित संपत्ती द्वारा लाभ होईल किंवा वरिष्ठ किंवा सरकार द्वारा काही लाभ मिळू शकेल. आपणास जर कोणाकडून पैसे घ्यावयाचे असले तर दि.२३ नंतर आपली वाणी सौम्य ठेवा अन्यथा होऊ घातलेले काम बिघडू शकेल. नशिबाची साथ लाभल्याने आपणास चांगली अर्थ प्राप्ती होईल, परंतु प्राप्तीत अनिश्चितता असल्याने खर्चासाठी वेगळी तरतूद करावी लागेल. नोकरीत दुसऱ्या आठवडया पासून विरोधक व स्पर्धक ह्यांच्या पासून सुटका होईल. सेल्स व मार्केटिंग, संचार, ग्राहक सेवा किंवा ग्राहकांशी थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी आपल्या बोलण्यात विनम्रता बाळगावी. विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून अभ्यासात अडचणी येत असल्याने ते मागे पडले आहेत, परंतु महिन्याच्या दुसऱ्या आठवडया पासून परिस्थितीत सुधारणा होऊन प्रगती करण्यास ते सक्षम होऊ शकतील. महिन्याच्या सुरवातीस आरोग्य विषयक काही समस्या निर्माण झाल्या तरी नंतर त्या दूर होतील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.