मासिक तूळ राशि फल

हा महिना

Mar 2019

ह्या महिन्यात आपल्या जीवनात अनेक घटना घडतील व त्यामुळे आपल्या जीवनात अनेक बदल होऊ शकतील. महिन्याच्या प्रथम पंधरवडयात नाते संबंधात काही ताण निर्माण होतील ज्यात विशेषतः प्रणय संबंधात किंवा वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्यात अहं भाव तर असेलच शिवाय आपणास समोरच्या व्यक्तीच्या रागास सामोरे जावे लागेल. असे असले तरी परिस्थितीत नंतर सुधारणा होऊन महिन्याच्या शेवटच्या आठवडयात संबंधातील गोडव्याचा आनंद आपण लुटू शकाल. आपण पूर्वी पासूनच व्यावसायिक आघाडीवर प्रतिस्पर्धी व विरोधकांना सामोरे जात आला आहात, परंतु ह्या महिन्याच्या दुसऱ्या आठवडया पासून त्यातून सुटका होऊ शकेल. कौटुंबिक संबंधात सुद्धा काहीशी अशीच परिस्थिती राहील. मित्र व भावंडांशी सुद्धा काही कारणाने तणाव उत्पन्न होऊ शकतो. विवाहितांना मेहुणा - मेहुणी ह्यांच्याशी संबंधित काही चिंता निर्माण होऊ शकते. विदेशात जाण्याची योजना आखत असणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. प्रकृतीच्या बाबतीत महिन्याच्या सुरवातीस प्रकृती चांगली राहील, मात्र महिना अखेरीस काही त्रास संभवतो. महिना अखेरीस आपणास उष्णतेशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्याच बरोबर पोटदुःखी व डोळेदुखी ह्यांच्याच बरोबर रक्ताशी संबंधित समस्या सुद्धा उदभवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. आपण विभिन्न विषयांचा खोलवर अभ्यास करू शकाल, परंतु महिना अखेरीस आपली एकाग्रता काहीशी कमी झालेली दिसेल. मेडिटेशनच्या मदतीने आपण त्यावर मात करू शकाल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.