मासिक सिंह राशि फल

हा महिना

Oct 2019

नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना लाभदायी आहे. नोकरीत प्रगतीची दालने खुलतील. शासकीय लाभ मिळतील. सरकारी अनुदान मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात लाभ व वृद्धी होण्याचे संकेत आहेत. आपण दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकाल. स्त्री मित्रांमुळे फायदे होतील. एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाऊ शकाल. एखादा लहान प्रवास आपणास आनंद मिळवून देईल. व्यापारी क्षेत्रात नवीन संपर्क व ओळखींमुळे लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाच्या वर्षावाने आपण भारावून जाल. धार्मिक कार्यांसाठी खर्च कराल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे. मन विविध चिंतांनी ग्रासले जाईल. प्रकृती नरम - गरम राहील. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीय व स्नेहीजनांशी वाद झाल्याने आपण खिन्न व्हाल. आपण हाती घेतलेली काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. विचार न करता एखादे पाऊल उचलले किंवा निर्णय घेतल्यास आपल्या बद्धल इतरांच्या मनात चुकीचा समज होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक जवाबदार्यांकडे आपण लक्ष द्याल. घरगुती सामग्रीवर खर्च होईल. आर्थिक लाभ होतील. थोडक्यात एका हातात पैसा येईल तर दुसऱ्या हाताने तो खर्च होईल. शारीरिक व मानसिक उत्साह राहील. विचारांच्या स्थिरतेमुळे आपली सर्व कामे पूर्णत्वास जातील.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.