मासिक मिथुन राशि फल

हा महिना

Jul 2020

हा संपूर्ण महिना आपल्या धावपळीचा आहे. अनेक प्रकारची आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी. आपण व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनातील प्रगतीसाठी वेगळा विचार करू शकाल. व्यवसायात विशेषतः सरकारी अधिकारी किंवा शासना विरुद्ध न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उत्तरार्धात कामात आपणास पहिल्यापेक्षा अधिक मोकळेपणा जाणवेल. आपल्यात आत्मविश्वास व साहस वाढेल. आपणास प्रगती साधण्याची क्षमता प्राप्त झाल्याने जे खरोखर कष्टाळू आहेत ते भरपूर पैसे सुद्धा कमवू शकतील. भागीदारी कार्यात काळजीपूर्वक पाऊले टाकण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. जर इतर प्रवृत्तीत आपला वेळ घालवलात तर आपल्या कारकिर्दीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. असे असले तरी नवीन संबंध जुळविण्यास किंवा आधी पासून असलेले संबंध टिकवून ठेवण्यास विशेष प्रयत्न करावे लागतील. अधून मधून वैवाहिक जोडीदाराचा होणारा प्रेमळ स्पर्श किंवा संवाद आपल्या जीवनास नवी दिशा देण्यास प्रेरित करू शकेल. मात्र, जेव्हा प्रेम व्यक्त करावयाचे असेल तेव्हा आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकणार नाही. त्यामुळे आपल्या प्रियव्यक्तीचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक मोठी समस्या दिसत नसली तरी हाडांचे विकार, दातदुखी, गुढघेदुखी, दमा, फुफ्फुसाशी संबंधित विकार असणाऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात खांद्याचे स्नायू काही प्रमाणात दुखावू शकतात.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.