मासिक मकर राशि फल

हा महिना

Jan 2019

ह्या महिन्यात आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी ह्या महिन्यात बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापार्यांसाठी सुद्धा दिवस प्रगतीचे आहेत. नोकरी - व्यवसायात अचानकपणे एखादी चांगली बातमी मिळेल. नवीन व्यापार - व्यवसायाची सुरवात करू शकाल. व्यापार वृद्धी करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसून येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्याना त्यात यश प्राप्ती होईल. नसत्या वाद - विवादात अडकू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. ह्या महिन्यात कौटुंबिक वातावरण सौहार्दाचे राहील. कुटुंबीय व संततीच्या सुखासाठी खर्च करावे लागतील. वयोवृद्ध माता - पित्यांच्या आरोग्या संबंधी काही चिंता निर्माण होतील. कुटुंबात एखाद्या पूजेचे आयोजन केले जाईल. धार्मिक स्थळांचे प्रवास घडू शकतील. लहान भावंडे, मेहुणे - मेव्हणी ह्यांचे सहकार्य लाभेल. मित्रांची भेट संभवते. व्यवसायात काही मानसिक त्रास होईल. भागीदारांशी मतभेद संभवतात. व्यवसाय वृद्धीसाठी पैश्यांची तरतूद होऊ शकेल. प्रणयी जीवनासाठी ह्या महिन्यात अनुकूलता लाभेल. आपला वैवाहिक किंवा प्रणयी जीवनातील जोडीदार ह्यांच्याशी जवळीक निर्माण होईल. आपणास अचानकपणे एखादी भेटवस्तू मिळू शकेल. एकंदरीत हा महिना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणारा आहे.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.