मासिक कर्क राशि फल

हा महिना

Jun 2019

हा महिना आपणास फारसा चांगला नसल्याने आपल्याला ह्या महिन्यात सावध राहावे लागेल. ह्या महिन्यात आपणास कोणत्याही कामात अपेक्षित यश व परिणाम मिळणार नसले तरी त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. आपणास सतत प्रयत्नशील राहावे लागेल. एखादे नवीन काम सुरु करण्यास महिना अनुकूल आहे, मात्र विचार पूर्वक कामाची सुरवात न केल्यास त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यापारात सुद्धा आपणास आपल्या कष्टाचे फळ मिळेल. मात्र, आपल्या विचारात सतत बदल होत राहतील व त्यामुळे आपणास नुकसान होण्याची शक्यता आहे. आपणास धनलाभ होऊ शकतो, मात्र महिना अखेरीस मनोरंजनावर आपण पैसे खर्च करू शकाल. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश प्राप्ती होईल. ह्या महिन्यात आपण काहीसे भावनाशील व्हाल. महिलांशी वाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे होईल. एखादा लांब पल्ल्याचा प्रवास टाळणे हितावह होईल. ह्या महिन्यात आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मात्र, मातेची प्रकृती बिघडू शकते. रुग्णालयातील ये - जा वाढेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.