मासिक मेष राशि फल

हा महिना

Jul 2020

तसे पाहू गेल्यास आपण खूपच आक्रमक वृत्तीचे व हट्टी स्वभावाचे आहात, परंतु सध्या आपण भावनाशील व्हाल व त्यामुळे एखाद्याच्या बोलण्याने आपल्या भावना दुखावतील. स्थावरा संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. संततीशी संबंधात सौहार्दता टिकून राहील, तसेच त्यांच्या कडून आपला आदर केला जाईल. व्यावसायिक आघाडीवर नवीन प्रकल्प सुरु करण्यास हा महिना अनुकूल असला तरी आपण त्या संबंधी अति विचार करत बसाल. विचारपूर्वक पाऊल उचलण्यास हरकत नसली तरी हातातून संधी निसटून जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. शासकीय लाभ सुद्धा संभवतात. व्यापाऱ्यांची कामे संथ गतीने होतील. व्यापारात नवीन ग्राहक मिळण्याची तसेच नवीन संस्थेशी भागीदारी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांच्या कामातील नैपुण्य व उत्साह बघून वरिष्ठ खुश होतील. कार्यालयात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. आपल्या विचारात सतत बदल होत राहतील. उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाच्या मानाने यश न मिळाल्याने नैराश्य सुद्धा येईल. सामान्य अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाईट संगत सोडावी. भिन्नलिंगी व्यक्तींशी मैत्री संभवते. प्रणयी जीवनात पुढे जाता येईल. पूर्वार्धात आपण कलात्मक पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करून नवीन संबंध सुद्धा जुळवू शकाल. मानसिक व्याकुळता व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. संततीच्या अभ्यासा विषयी थोडी काळजी निर्माण होईल. पोटाचे विकार संभवतात. नियमितपणे व्यायाम व साधना तसेच योगासने केल्यास आरोग्य टिकवून ठेवण्यात फायदा होईल. आयोजित केलेला प्रवास रद्द करावा लागण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यापामुळे शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल.

तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप :

आपल्या समस्येचे स्वरूप…
  • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
  • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल. एक विशिष्ठ प्रश्न विचारा.

कमीत कमी ५० शब्द

०/३००

  • 100% गोपनीयता हमी

Birth Date :

Birth Time :

Birth Place:

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

OR

Do you want to get a answer within just 48 Hours?

  • 100% Privacy Guaranteed

We have noted your question and details. If you happen to be lucky enough, you will receive your answer for FREE within next 7 Days

  • 100% Privacy Guaranteed
दुसरा राशि निवडा

अधिक कुंडली

बोला

5% सवलत मिळवा

तज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

आपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.
संपूर्ण गुप्ततेची हमी.