07-05-2024 मंगळवार
Year Name : शुभकृत, उत्तरायण
तिथी : NA कृष्ण चतुर्दशी
नक्षत्र : अश्विनी
अमृत काळ : 12:32 to 14:09
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 8:28 to 9:16 & 11:40 to 12:28
राहूकाळ : 15:46 to 17:23
आपण मागचा पुढचा विचार न करता आपल्या प्रिय व्यक्तीशी उगाच जर वाद घातले नाहीत तर, आपले प्रणयी जीवन सुरळीत चालेल. अधीरतेने आपणास काही त्रास होऊ शकतो असे गणेशास वाटते. शब्द जपून वापरण्याचा सल्ला गणेशा देत आहे. आपल्या स्वप्नांबद्धल प्रियव्यक्तीशी मसलत करणे इष्ट ठरेल....