आचार्य त्रिकाल

क्षमता

वैदिक ज्योतिष, नाडी ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धती, पाराशरी होराशास्त्र, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून वास्तुशास्त्र, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र

कार्यसिद्धी

बऱ्याच परिसंवादांतून त्यांनी वैदिक ज्योतिषशास्त्रावर व्याख्याने दिली आहेत. त्याचप्रमाणे, त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांबद्दल लेखही लिहिले आहेत. क्रिकेट, संतती, विवाह, परदेशगमन, व्यक्तिगत परस्परसंबंध, प्रेमसंबंध, कारकीर्द, व्यवसाय आणि इतरही बऱ्याच विषयांवर अचूक भविष्यकथन केल्याबद्दल त्यांना २०१७ ह्या वर्षासाठी असलेला ब्राह्मण रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

पार्श्वभूमी

ज्योतिषशास्त्र व भविष्यकथनाचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे श्री. एम. आर. शर्मा (कोलकाता येथे १९७५ साली भरलेल्या अखिल भारतीय ज्योतिषशास्त्र परिषदेचे संयोजक) यांच्याकडून मिळाला आहे.

अनुभव

१६ वर्षे

विशेष प्राविण्य

वैदिक ज्योतिष, नाडी ज्योतिष, कृष्णमूर्ती पद्धती, पाराशरी ज्योतिष, वास्तुशास्त्र, वैद्यक ज्योतिष, संततीचा जन्म, विवाह, प्रेम, व्यक्तिगत परस्परसंबंध, प्रेमसंबंध, कारकीर्द, व्यवसाय, आर्थिक स्थिती, मालमत्ता, आरोग्य आणि ज्योतिषशास्त्रीय उपाय

छंद

ज्योतिषशास्त्राविषयी पुस्तके वाचणे, ध्यानधारणा, अध्यात्म, आत्मिक उन्नतीसाठी मंत्रपठण करणे, हीलिंग पॉवर, कुंडलिनीचे ध्यान, चक्र हीलिंग, आत्मज्ञान

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

ज्योतिषशास्त्रात त्यांना खूपच रस आहे कारण एके दिवशी त्यांना असे वाटले की आपल्या कुंडलीनुसार आयुष्यात जे काही होणार आहे, ते सगळेच पूर्वनियोजित आहे.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.