आचार्य देवर्षी

क्षमता

भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांबद्दल अचूक भविष्यकथन करण्याची विलक्षण क्षमता जगजितसिंह ह्यांच्याकडे आहे. पूर्वानुमानित किंवा सूचक भविष्यकथन करण्याची अशी प्रतिभा फारच थोड्या व्यक्तींकडे असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्याकडे असलेल्या शक्तिशाली आध्यात्मिक पायामुळे समोर आलेल्या प्रश्नाकडे अनवट पद्धतीने पाहणे त्यांना शक्य होते. त्यांनी सुचवलेले ज्योतिषशास्त्रीय उपाय बहुतेक वेळा अगदी साधे, परिणामकारक, फायदेशीर आणि कमी खर्चात होणारे असतात.

कार्यसिद्धी

त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या बहुतेक सगळ्याच ग्राहकांच्या मनात आशा निर्माण होते आणि आपले भविष्य चांगले असू शकेल असे त्यांना वाटू लागते. त्याशिवाय सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याचे त्यांचे प्रमाण खूपच मोठे आहे.

पार्श्वभूमी

श्री. जगजितसिंह हे एक शीख गृहस्थ असून त्यांचे आजोबा कै. श्री. फौजीसिंह टी. रक्कल हे एक ग्यानी होते आणि त्यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. त्यांना अध्यात्मात रस होता आणि त्यांना वैदिक ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. जगजितसिंह ह्यांचे काका कै. गुरूमुखसिंह एफ. रक्कल ह्यांना ज्योतिषशास्त्राचे सखोल ज्ञान होते आणि त्याआधारे त्यांनी बऱ्याच जणांना मार्गदर्शन केले होते. हा इतिहास पाहता असे दिसते की ह्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा श्री. जगजितसिंह ह्यांच्यावर खूपच सकारात्मक प्रभाव पडला आणि त्यामुळे त्यांनाही अध्यात्म व ज्योतिषशास्त्रात रस वाटू लागला. त्यांना हिंदू शास्त्रांचे सखोल ज्ञान आहे. देवी भागवतासारखे पवित्र ग्रंथ वाचायला त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी सुरुवात केली आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ज्योतिषशास्त्राचे धडे ते गिरवू लागले. महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी कला विभागात आपले शिक्षण पूर्ण केले. आजही त्यांची अधिक ज्ञान मिळवण्याची तहान टिकून आहे आणि ज्ञानप्राप्तीची एकही संधी ते वाया जाऊ देत नाहीत.

अनुभव

११ वर्षे

विशेष प्राविण्य

आरोग्य, आर्थिक स्थिती, मालमत्ता, शिक्षण, प्रेम, विवाहातील अनुरूपता आणि कारकिर्दीविषयक प्रश्न

छंद

भक्तिमार्गपर पुस्तकांचे वाचन करणे, प्रवास करणे, धार्मिक स्थळांना भेटी देणे, देवी दुर्गेचा जप ऐकणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

त्यांची अंतःप्रेरणा जबरदस्त असून त्यांना ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान आहे. त्यामुळे त्यांचे भविष्यकथन ८५% पेक्षा अधिक वेळा अचूक असते. त्यांच्या मते ज्योतिष किंवा भविष्यकथन हे शास्त्र आहे आणि त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास ते माणसाचा अतिशय चांगला मित्र होऊ शकते.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.