आचार्य भट्टाचार्य

क्षमता

श्री. आचार्य भट्टाचार्य यांनी सामुद्रिक शास्त्र, नाडी शास्त्र आणि निमित्त शास्त्र-शकुन, पूर्वसूचना यांचेही सखोल शिक्षण घेतले आहे.

कार्यसिद्धी

२००८-०९ च्या भारतीय रेल्वेच्या अंदाजपत्रकाबद्दल अचूक भविष्यकथन २००९ ह्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांबद्दल अचूक भविष्यकथन २००७ ह्या वर्षी झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांबद्दल अचूक भविष्यकथन नरेंद्र मोदी यांच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळाबद्दल अचूक भविष्यकथन

पार्श्वभूमी

श्री. भट्ट यांचा जन्म अहमदाबादेत झाला असून ते लहानाचे मोठेही तेथेच झाले. त्यांच्यासाठी मुख्य प्रेरणास्त्रोत त्यांचे आईवडिलच आहेत. त्यांचा धाकटा भाऊ साहिल ह्याच्या पाठिंब्यामुळे ते रेकी ग्रँडमास्टर झाले. ज्योतिषी म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी झाली, त्याचे श्रेय ते आपल्या पत्नीला देतात. त्या स्वतः एक ज्योतिषी असून श्री. भट्ट यांच्या ज्योतिषविषयक संशोधनात नेहमीच मदत करतात.

अनुभव

१५ वर्षे

विशेष प्राविण्य

पूर्वानुमानित व सूचक भविष्यकथन, आध्यात्मिक ज्योतिष व भविष्यकथन, वास्तुशास्त्र, डाऊजिंग व पेन्ड्युलम, रेकी शिकवणे, हीलिंग

छंद

वैदिक पुस्तके वाचणे, व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, खेळणे, रायफल शुटींग करणे

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

लहानपणी संस्कारधाम येथे असताना त्यांना वैदिक शास्त्रे आणि वैदिक साहित्य शिकवले होते. आता मोठ्या वयात पुन्हा त्याला उजाळा देण्याचा त्यांनी विचार केला. आयएएस अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात होती, पण काही कारणाने ते जमले नाही. पुढे त्यांनी सगळे लक्ष वैदिक ज्योतिषशास्त्रावर केंद्रित करण्याचे ठरवले. आता ते ज्योतिषशास्त्राचे संपूर्ण ज्ञान मिळवण्याच्या मार्गावर आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.