आचार्य भारद्वाज

क्षमता

ते फक्त स्वतःच्या तर्कक्षमतेवर अवलंबून राहत नाहीत. सिद्ध वैदिक मंत्रांच्या साधनेमुळे त्यांच्यात अंतर्ज्ञान जागृत झाले असून त्याच्या साहाय्याने त्यांना अदृष्टातील गोष्टींचेही ज्ञान होते. त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतात.

कार्यसिद्धी

युके मधील २०१० ह्या वर्षातली निवडणूक, युएस मधील निवडणुकीच्या वेळी प्राथमिक फेऱ्यांमध्ये बराक ओबामा ह्यांनी हिलरी क्लिंटन ह्यांच्यावर मिळवलेला विजय, युएस मधील अध्यक्षीय निवडणुकीत ओबामा ह्यांचा झालेला विजय, मुशर्रफ यांचे पतन, थायलंडमध्ये उसळलेला क्षोभ, झिम्बाब्वेमधील पेचप्रसंग, २००८ साली कॅनडात झालेल्या फेडरल निवडणुका

अनुभव

२२ वर्षे

विशेष प्राविण्य

मानस ज्योतिष, व्यक्तिगत संबंधातील व प्रेमसंबंधातील अडचणी, विवाह मुहूर्त, वैवाहिक अडचणी (विलंब, नकार / घटस्फोट / मृत्यू ), कुंडल्यांचे गुणमेलन, व्यावसायिक अडचणी, कारकिर्दीचे व्यवस्थापन आणि ग्रहताऱ्यांशी संबंधित इतर गोष्टी

छंद

मंत्रपठणाची त्यांना मनापासून आवड आहे. त्यांना संगीत ऐकणेही खूप आवडते. तरुणपणी ते क्रिकेट खेळत असत.

भविष्यकथन करणे हा व्यवसाय का निवडला ?

सातत्यपूर्ण साधना, ध्यानधारणा आणि आत्मनिरीक्षण केल्यानंतर त्यांना स्वतःमध्ये खूप प्रमाणात सकारात्मक उर्जा आणि कंपने जाणवू लागली. त्यांना असे एकसारखे वाटू लागले की, प्रत्येक माणसाच्या मनात विश्वास या भावनेची पुनःस्थापना करण्यासाठी दैवी गुण असलेले ज्योतिषशास्त्र आपण उपयोगात आणावे. स्वतःचा विकास करून घेणे आणि सगळ्या भ्रमांचा निरास करणे हेच मानवी आयुष्याचे ध्येय असले पाहिजे. इतरांच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी भविष्यकथन हा व्यवसाय स्वीकारला.

लगेच संवाद साधा

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

आमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न !

संपूर्ण गुप्ततेची हमी.