तज्ञ ज्योतिषांना प्रश्न विचारा

आपल्या समस्येचे स्वरूप निवडा, आपल्या मनातील कोणताही प्रश्न विचारा व श्री. बेजान दारूवाला द्वारा प्रशिक्षित ज्योतिषां कडून ४८ तासात अचूक उत्तर मिळवा.

 • समर्पक माहिती देऊन आपला विशिष्ट प्रश्न विचारा.
 • जर प्रश्न अनेक असले तर फक्त प्रथम विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

एक विशिष्ठ प्रश्न विचारा :

Type your question here…

कमीत कमी ५० शब्द

०/३००

 • १००% गुप्ततेची हमी
 • री. बेजान दारूवाला

  गणेशास्पीक्स टीम

 • री. धर्मेश जोशी

  १५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • री. मालव भट्ट

  १५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम

  श्री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • श्री. तन्मय ठक्कर

  २२ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • री. भावेश पटनी

  २७ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

आपणास गरज असताना तज्ञ ज्योतिषी आपले खरेच मित्र कसे बनू शकतात ह्या विषयी श्री. बेजान दारूवाला सांगत आहेत.

 • आपणास कारकीर्द, नाते संबंध, आर्थिक किंवा शिक्षणा विषयीचे प्रश्न पडले आहेत का?

  माझ्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी त्वरित अचूक उत्तर देतील व उपाय सुचवतील

 • महत्वाचे निर्णय घेताना आपण गोंधळला आहात का?

  मी आपणास खात्री देतो कि १५ हुन अधिक वर्षे अनुभव असलेले माझे ज्योतिषी आपल्या जीवनातील समस्या सुलभ पद्धतीने सोडवतील.

 • परिणामाबद्दल आपण काळजीत किंवा साशंक आहात का?

  माझा तज्ञ चमू आपणास काय अपेक्षा ठेवावी हे सांगून आपला आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतील.

 • आपणास अपेक्षित परिणाम जीवनात मिळत नाहीत?

  उपायांच्या बाबतीत माझ्या चमूस उत्कृष्ट ज्ञान असून कोणत्या ग्रहास सामर्थ्यवान बनविण्याची गरज आहे ते आपणास सांगतील.

Please wait

४८ तासात ई-मेल द्वारा उत्तर

प्रशंसापत्रे
 • माझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.
  री नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.

 • माझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.
  री. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.

 • आपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.
  श्रीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.

 • विवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार!
  श्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.

 • आपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार
  श्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.

 • श्री. बेजान दारूवाला

  गणेशास्पीक्स टीम

 • श्री. धर्मेश जोशी

  १५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम

  श्री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • री. मालव भट्ट

  १५ वर्षांचा अनुभवगणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • री. तन्मय ठक्कर

  २२ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

 • श्री. भावेश पटनी

  २७ वर्षांचा अनुभव गणेशास्पीक्स टीम

  री. बेजान दारूवाला ह्यांच्या तालमीत तयार झालेले ज्योतिषी

विशेषता:

 • ४८ तासात प्रश्नांची उत्तरे ई-मेल द्वारा पाठविली जातात
 • उच्च प्रतीची अचूकता
 • तज्ञ ज्योतिषी श्री बेजान दारूवाला ह्यांच्या द्वारा प्रशिक्षित
 • उत्तरात कमीत कमी ज्योतिषीय परिभाषा
 • आपल्या आयुष्याशी निगडित बहुतांश प्रश्न
 • प्रभावी उपायांचे सूचन
 • आपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्र समाविष्ट:

  • कारकिर्दीय भाकीत

   कारकिर्दीतील समस्यां पासून ते बढती, पगारवाढ ते नोकरीत बदल, कारकिर्दीचे अनुरूप क्षेत्र ते आपणास स्वारस्य असलेल्या क्षेत्रा संबंधी मार्गदर्शन व अधिक काही – सर्वांचे उत्तर मिळवा.

  • वैवाहिक जीवनाचे भाकीत

   रेम किंवा पालकांनी ठरवलेला विवाह, वैवाहिक जीवनात समस्या असण्याची कारणे, द्वितीय विवाहाची शक्यता किंवा विवाहबाह्य संबंध – ह्या सारख्या आपल्या मनात असलेल्या कोणत्याही शंकेचे उत्तर मिळवा.

  • आर्थिक भाकीत

   आर्थिक समस्यांचे कारण, विदेशातून होणारी प्राप्ती, कर्ज, शेअर्स बाजार, जमीन जुमला, वारसाहक्क – तज्ञ ज्योतिषांकडून आपल्या नशिबात काय आहे ते जाणून घ्या.

  • रेम प्रकरणाचे भाकीत

   रेमात पडण्या पासून ते पुढील वाटचाल, संपूर्ण प्रणयी जीवनातील गुप्त पराभव – तज्ञ ज्योतिषांना विचारून आपल्या प्रणयी जीवनाचे अचूक उत्तर मिळवा.

  • संतती संबंधी भाकीत

   गर्भ धारणा ते आई वि एफ व गर्भपात, आपली प्रथम संतती ते आपल्या संततीशी आपले संबंध – आपणास ग्रह काय दर्शवितात ते जाणून घ्या.

  • यापाराचे भाकीत

   आपल्या व्यापारातील फायद्याची काळजी वाटते किंवा आपण व्यापार करावा कि नाही ह्याच्या विचारात आहात? आपल्या व्यापाराशी निगडित प्रश्न किंवा महत्वाकांक्षे विषयी उत्तर मिळवा.

  • शैक्षणिक भाकीत

   योग्य शाखा निवडी पासून ते उच्च शिक्षण, परीक्षा ते प्रवेश परीक्षा – आपल्या शिक्षणाशी निगडित सर्व प्रश्नांचा समावेश आम्ही केला आहे.

  • प्रवासाचे भाकीत

   परदेश प्रवास व विझा, तीर्थयात्रा ते प्रवासास योग्य कालखंड – या व आपल्या नशिबातील प्रवास आमच्या तज्ञ ज्योतिषांच्या मदतीने शोधून काढा.

  • आरोग्य विषयक भाकीत

   ऋतुमाना प्रमाणे होणारे आजार ते शस्त्रक्रिया, नैराश्य ते आपल्या आरोग्यासाठी योग्य उपाय – आपली काळजी घेणाऱ्यांकडून विश्वसनीय मार्गदर्शन घ्या.

  • कायदे संबंधित भाकीत

   कोर्ट – केसच्या निकालाची आपणास काळजी वाटते का? किंवा एखादा मालमत्ते संबंधी वाद चालू आहे का?- विश्वसनीय मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आपले पुढील पाऊल उचलण्याचे नियोजन करा.

  • सामान्य भाकीत

   आपले भाग्य उजळावे असे वाटते का?मैत्री विषयी गोंधळ होतो का?किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार करीत आहात का? ज्यावर आपण विश्वास ठेवू शकता असे मार्गदर्शन मिळवा.

Please Wait..

४८ तासात ई-मेल द्वारा उत्तर

प्रशंसापत्रे
 • माझ्या नोकरी संदर्भात मला योग्य मार्गदर्शन केल्या बद्धल आपल्या तज्ञ ज्योतिषांचा मी अत्यंत आभारी आहे.
  श्री नचिकेत साहू ह्यांचे द्वारा परीक्षण – भुवनेश्वर, भारत.

 • माझ्या कारकिर्दीबद्दल गेल्या वर्षी केलेले आपले भाकीत अगदी अचूक होते. माझ्या सारख्या व्यावसायिकांसाठी अशा प्रकारचे विश्वसनीय मार्गदर्शन खरोखरच एक आशीर्वाद समान आहे.
  श्री. साकेत वैष्णव ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.

 • आपल्या ज्योतिष्यानी माझ्या विवाहा संबंधी अचूक कालखंड दाखविल्यामुळे मी अत्यानंदित झाले. ह्या मार्गदर्शनामुळे निर्णय घेण्यात माझा आत्मविश्वास वाढला.
  श्रीमती पल्लवी गुप्ता ह्यांचे द्वारा परीक्षण – बेंगळुरू, भारत.

 • विवाहाच्या बाबतीत माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला होता. परंतु ह्या सेवेच्या मदतीने मला विलंब होण्याचे कारण समजू शकले. आभार!
  श्री मंथन बारोट ह्यांचे द्वारा परीक्षण – सुरत, भारत.

 • आपण माझ्या आर्थिक स्थितीचे केलेले विश्लेषण अगदी अचूक होते. तसेच मला सोपे उपाय सुचविल्याबद्दल आभार
  श्री कल्पेश मेहता ह्यांचे द्वारा परीक्षण – अहमदाबाद, भारत.

ग्राहक सेवा

००९१-७९-४९००७७७७
(सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००, भारत)

आम्ही स्वीकारतो