उपाय हवाय ? फक्त एक फोन करा.
ज्योतिषांशी कशासाठी बोलायचे असते ?


२४ तास उपलब्ध

संपर्क शक्य

उपाय


केवळ आपल्यासाठीच भविष्यकथन
आपणांस आयुष्यात पडणारी कोडी उलगडण्यासाठी हस्तलिखित अहवाल मिळवा.
आपल्यापुढील सर्व प्रश्नांसाठी अतीव शक्तिशाली उपाय
ज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून आजच्या जगातील घडामोडी
वसंत पंचमी २०२१ - वसंत पंचमी मुहूर्त, पूजा विधी, सरस्वती स्तोत्र व वंदना
माघ शुक्ल पंचमी हि ज्ञान व बुद्धीची देवता असलेल्या माता सरस्वतीचा प्रकट दिन असून ती वसंत पंचमी ह्या नांवाने साजरी करण्यात येते. ह्या दिवशी माता सरस्वतीचे पूजन करून ह्या दिवसात उपलब्ध असलेली फुले मातेस वाहण्यात येतात.

ज्योतिषशास्त्र, कुंडली आणि अंकज्योतिष
ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष हे प्राचीन शास्त्रांपैकी एक आहे. ह्या शास्त्राचा विचार करताना आकाशस्थ गोलांचे अस्तित्व,त्यांच्या हालचाली आणि त्यांचे परस्परसंबंध ध्यानात घेतले जातात. हे शास्त्र अनिश्चितता व शाश्वत सत्याचे ज्ञान, गूढता आणि बोध ह्यांच्यामधील अगदी फिकट सीमारेषा आहे...
19 Apr 2021
तारीख निवडा
-
Mumbai, India
-
सूर्योदय : 06:19
-
सूर्यास्त : 18:57
-
तिथी : शुक्ल पक्ष सप्तमि
-
नक्षत्र : पुनर्वसु
